Maharastra petrol disel price today : पेट्रोल डिझेल चे भाव हे बाजारात मिळणाऱ्या कच्या तेलावर अवलंबून असतात.

Maharastra petrol disel price today : पेट्रोल डिझेल चे भाव हे बाजारात मिळणाऱ्या कच्या तेलावर अवलंबून असतात. कच्या तेलाचे भाव कमी झाले की मार्केटमध्ये पेट्रोल डिझेल चे भाव कमी होतात.कच्या तेलाचे भाव वाढले की बाजारात पेट्रोल डिझेल चे भाव वाढतात. मागील 24 तासात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावांमध्ये फारसा बदल झालेला नाही.दरम्यान सरकारी तेल कंपन्यांनीही 10जून २०२३ शुक्रवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर जाहीर केले आहेत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

image 2

🔰क्लिक करा 🔰

सरकारी तेल कंपन्या आज सकाळी सांगितलेल्या ताज्या दरानुसार दिल्ली मुंबई सह देशातल्या चारही महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा भाव (petrol) ९६.७२ व आज असलेला डिझेलचा भाव (disel)८९.६२ प्रति लिटर या दराने आज दिल्लीमध्ये होत आहे.मुंबईमध्ये महानगरी मुंबईमध्ये आजचा पेट्रोल डिझेलचा भाव..मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर (petrol) १०६.३१ प्रति लिटर असा आहे व डिझेलचा भाव (disel) ९४.२७ रुपये प्रति लिटर असा आहे.11 जून 2023 (शनिवार) विशेष गोष्ट म्हणजे गुरुवारी पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी कपात करण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

image 2

🔰क्लिक करा 🔰

 व गुरुवारी डिझेलच्या दरात सुद्धा 35 पैशांनी कपात करण्यात आली होती. पंजाब मध्ये सुद्धा पेट्रोल मध्ये 28 पैसे तर डिझेलमध्ये 27 पैशांनी कपात करण्यात आली होती.–दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर– चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर– कोलकाता में पेट्रोल १०६.०३ रुपये और डीजल ९२.७६ रुपये प्रति लीटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here