स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

स्काऊट

मुंबई, दि. 15,प्रतिनिधी

 

in article

स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्का  आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून पद ग्रहण करणे.हा माझाच सन्मान असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राजभवन येथे मंगळवारी महाराष्ट्र राज्य भारत स्कागा संस्थेचे महाराष्ट्राचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदग्रहण केले. यावेळी राज्यपालांनी स्काऊट प्रतिज्ञा घेतली. मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी राज्यपालांना मानचिन्ह आणि स्कार्फ प्रदान केला.

या कार्यक्रमास अतिरिक्त सचिव संजय महाडिक यांच्यासह स्कागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

आपण ६० वर्षापूर्वी शालेय जीवनात स्कागा मध्ये सहभाग घेतला होता. त्याकाळातील आठवणींना राज्यपालांनी यावेळी उजळा दिला. ते म्हणाले, देशात ४७ लाखांपैकी राज्यात १४ लाख स्कागाचे सदस्य आहेत. ही अभिमानाची बाब असून, राज्यात  कार्य प्रगतीवर असल्याचे दिसते.  आजही स्काऊटआणि गाईडचे महत्त्व कमी झाले नाही. समाजसेवा ही ईश्वरसेवा असून, यामुळे आपल्यात शुद्ध भाव निर्माण होण्यास मदत होते. हे निस्वार्थ काम आपल्याला आत्मिक आनंद देत असते. स्काऊटआणि गाईडने कोरोना महामारीच्या काळात सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले, भविष्यातही आपले कार्य असेच सुरू राहील, असा आशावाद राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा :मुख्यमंत्र्याच्या वर्षा शासकीय निवासस्थानाचे पाणी बिल थकीत नाही-मुंबई महापालिकेचा अहवाल

मुख्य आयुक्त बकोरीया यांनी सांगितले की, टाळेबंदीच्या काळात स्काऊटगाईडतर्फे स्वत: मास्क तयार करून वितरित करण्यात आले आहेत. अन्न धान्य वाटपाचे कार्यक्रमही देशभर आयोजित करण्यात आले होते. याचबरोबर ऑनलाईन कार्यक्रमातही स्काऊगाईडने सहभाग नोंदविला असून, भविष्यातही समाजाप्रती कार्य असेच सुरू राहील.

6 COMMENTS

  1. Thanks for your suggestions. One thing I’ve noticed is the fact that banks as well as financial institutions really know the spending routines of consumers as well as understand that many people max away their own credit cards around the vacations. They sensibly take advantage of this particular fact and begin flooding your own inbox as well as snail-mail box along with hundreds of Zero APR credit card offers right after the holiday season finishes. Knowing that if you’re like 98% of all American open public, you’ll leap at the opportunity to consolidate credit debt and move balances to 0 annual percentage rates credit cards. eddddfj https://stomachmedi.com – best stomach drugs

  2. Today, with all the fast life style that everyone is having, credit cards have a big demand throughout the economy. Persons coming from every area of life are using credit card and people who aren’t using the credit cards have made up their minds to apply for even one. Thanks for expressing your ideas about credit cards. https://varicoseveinsmedi.com varicose veins for sale

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here