Sarpanch Deputy Sarpanch Remuneration: सरपंच-उपसरपंच यांना मिळतो एवढा पगार , पहा संपूर्ण माहिती

Sarpanch Deputy Sarpanch Remuneration: सरपंच-उपसरपंच यांना मिळतो एवढा पगार , पहा संपूर्ण माहिती

 

Sarpanch Deputy Sarpanch Remuneration: सरपंच-उपसरपंच यांना मिळतो एवढा पगार , पहा संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आले तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी मित्रांनो ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. जसं की तुमच्या आपल्या प्रत्येक गावात एक सरपंच किंवा उपसरपंच असतो आणि प्रत्येकाला कधी ना कधीतरी हा प्रश्न नक्कीच पडला असतो

in article

की नेमका आपल्या गावातील जो सरपंच किंवा उपसरपंच आहे यांना पगार तरी किती असतो म्हणजे यांना पगार तरी किती मिळतो आणि सरपंचाच्या यांच्या पगाराची माहिती घेणे हे तुमच्यासाठी खूप कामाचे आहे पण तुम्हाला तर माहित आहे ते तुमच्या गावातील लोक आहेत

ते तुम्ही पण स्वतः की तुम्हाला माहीतच नसेल की सरपंचाचा पगार किती आहे तर हा जो का मी माहिती लिहिलेली आहे तर पूर्णपणे माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचा आणि शेवटपर्यंत नक्की वाचा कारण या माहितीमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे त्यामुळे ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन जुलै 2019 रोजी तुम्हाला माहीतच आहे की सरपंचाचा जो पगार आहे त्या वाडी बाबतचा शासन निर्णय हा प्रसिद्ध करण्यात आला होता तर तेव्हापासून जे आपले उपसरपंच आणि सरपंच आहेत यांच्या पगारात हा मोठा वाढ झालेला दिसून येत आहे

लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

येथे क्लिक करा

आपल्या महाराष्ट्र राज्यातील सरपंच संघटना सरपंच पगारवाढीबाबतची सातत्याने ही सरकारला मागणी देत असतात म्हणजे मागणी करत असतो त्याचबरोबर संघटनेचे सरपंच संघटनेचे मागणे आहेत त्यानुसारच सरकारने त्यांच्या मनात जे त्यांना पगार भेटत आहेत त्यामध्ये व्हॅट हा मध्येच घातला आहे जे

आपले महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी सण म्हणजे आपला मागचा जो 2019 आणि 20 आहे त्या आर्थिक वर्षात सरपंचाच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय किंवा तो प्रस्ताव आहे तो आपल्या सरकार केला होता आणि जो तवा तो प्रस्ताव दिला होता तो प्रचंड वाढीचा होता तो जून 2019 मध्ये दिलेला होता तो.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

 क्लिक करा

ग्रामपंचायत मानधन लोकसंख्या 0-2000

 

सरपंच मानधन ₹ 3000 ₹ प्रति महिना

उपसरपंचचा पगार ₹ 1000 प्रति महिना

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५%

सरपंच अनुदान रक्कम ₹ 2250

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 750

 

2001 मध्ये 8000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचे मोबदला:

लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

येथे क्लिक करा

सरपंचाचे मानधन ₹ 4000 प्रति महिना

उपसरपंचांचा पगार ₹ 1500 प्रति महिना

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५%

सरपंच अनुदान रक्कम ₹ 3000

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1125

 

8000 व त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचे मानधन

 

सरपंच ₹5000 प्रति महिना

उपसरपंच ₹ 2000 प्रति महिना

सरकारी अनुदानाची टक्केवारी ७५%

सरपंच अनुदान रक्कम ₹ 3750

उपसरपंच अनुदान रक्कम ₹ 1500

लिंक वर क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा ⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

येथे क्लिक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here