pathardi crime शाळकरी मुलीची छेड रोड रोमियो विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

pathardi crime
pathardi crime

पाथर्डी

pathardi crime शाळकरी मुलीची छेड काढून तिच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या रोड रोमियो विरुद्ध पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळु बुधवंत रा. शिरापुर ता.पाथर्डी असे आरोपीचे नाव आहे.

in article

याबाबत पोलिसांनी दिलेल्मीया माहितीनुसार , तुझ्या मुलीची व इतर मुलीची छेड काढली. तु काय करतो ते
पाहतो अशी धमकी देवुन फायटरने मुलीच्या पित्याला जखमी केले.

पोलिसांनी विनयभंग करणे व बालकांचे लैंगीक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार ज्ञानेश्वर
बाळु बुधवंत रा. शिरापुर ता.पाथर्डी याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

शाळकरी मुलगी १ एप्रिल २०२२ रोजी शाळेत जात असताना तिच्या सायकलला
मोटारसायकल आडवी घालुन तिला ज्ञानेश्वर बुधवंतने अडविले. तुझा मोबाईल
नंबर मला दे तु मला आवडतेस असे म्हणुन छेडछाड केली.

मुलीने घडलेला प्रकार वडीलांना सांगितला. मुलीचे वडील ४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी मुली सोबत
शाळेत जात असताना ज्ञानेश्वर बुधवंत भेटला. त्याने मुलीच्या वडीलांना
दमदाटी करुन जबर मारहान केली.

pathardi crime

मी तुझ्या मुलीची व इतर मुलीची छेड काढली.
तु काय करतो ते पाहतो अशी धमकी देवुन फायटरने मुलीच्या पित्याला गंभीर
जखमी केले. मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

संशयीत पळुन गेला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करी आहेत.

acb trap today अबब शिक्षण संस्थाचालकांनी मागितली 12 लाखांची लाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here