Homeताज्या बातम्यापाथर्डीत राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून निषेध

पाथर्डीत राष्ट्रीय महामार्गावर टायर पेटवून निषेध

पाथर्डी

pathardi  पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.गेल्या 5 वर्षांपासून हा मार्गाचे काम रखडले आहे.याचं मुद्द्यावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाथर्डी येथे महाविकास आघाडीच्या सकाळी नाईक चौकात
कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.तर अज्ञात   राष्ट्रीय महामार्गाच्या पाथर्डी कार्यालयातील खुर्ची पेटवून दिली. कोरडगाव रोडवरील अमरधाम जवळ अज्ञात व्यक्तींनी रस्त्याच्या निषेधार्थ महामार्गावर टायर पेटवून देत निषेध व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments