नमो शेतकरी योजना Namo shetkari Yojana

Namo shetkari Yojana नमो शेतकरी योजना

PM Kisan प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर जी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सरकारने जी योजना काढलेली आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासंघ निधी योजना ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या परंतु त्या योजनेचा पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून आलेला नाही याबाबत Agriculture Minister Dhananjay Munde कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काय सांगितले आहे ते आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पहिला हप्ता जमा करण्याच निर्देश देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे याबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे असे म्हणाले की पावसाळी अधिवेशनात 2023 आणि 2024 पूरक मागण्या मधील जी नमो शेतकरी योजनेतील आपण जे महासन्मान योजनेतील यांच्या विषयी 4000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता देणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे .
DBT डीबीटी फॉर्मलेट यांचे bank बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आधार कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ते 16 सप्टेंबर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिला हप्ता 2000 हजार रुपये येणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्याने केवायसी kyc केले नसेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावे pm पीएम निधी सन्मान योजनेचा तर तुम्हाला पहिला हप्ता रेगुलर मिळत असेल तर ह्यो पण हप्ता तुम्हाला रेगुलर मिळणार आहे तर आतापर्यंत कुणीही केवायसी kyc केले नसेल तर आत्ता लगेच करून घ्यावा केवायसी kyc तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता येईल जवळपास महाराष्ट्रात 86 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे

in article

20230913 151517

नमो शेतकरी पहिला हप्ता 15 ते 16 सप्टेंबरला येणार आहे. राज्यात पावसाने वर दिल्यामुळे हा आर्थिक अडचणीमुळे आलेला आपल्या नेत्याला तात्काळ Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गरजेचे असलेली माहिती धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लाभापासून तांत्रिक अडचणी मुळे वंचित राहिलेले आहे मा सन्मान निधी योजनेचा सामासिक करण्याच्या ऐवजी साठी सर्व प्रयत्न युद्ध पार्टीवर करण्याची देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची दिलेले आहे ते काम पूर्ण झाले की लगेच आपल्या खात्यामध्ये 2000 रुपयाचा पहिला हप्ता येईल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here