मोरक्को भूकंपातील मृतांचा आकडा 820 सहाशेहून 600 अधिक जखमी Morocco earthquake to Death toll in Death toll in 820 injured 600

  • Morocco earthquake to Death toll in Death toll in 820 injured 600 9 September 2023 Morocco earthquake मोरक्को भूकंपातील मृतांचा आकडा 820 सहाशेहून 600 अधिक जखमी 9 सप्टेंबर 2023
  • मोरक्कोमधील भूकंपातील मृतांचा आकडा 800 हून अधिक झाला आहे.
    एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार Morocco मोरक्कोच्या गृह मंत्रालयाने 820 लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. सहाशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.
    मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे.
    Morocco on Friday (September 8) मोरक्कोला शुक्रवारी (8 सप्टेंबर) रात्री भूकंपाचा धक्का बसला.
    रिश्टर स्केलवर या . मोरक्कोच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली.
    मोरोक्को
    मोरोक्कोच्या उंच अशा ऍटलस पर्वराजींमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता.About 71 km from the Marrakesh capital, the epicenter was eighteen and a half kilometers deep underground मार्राकेश शरहरापासून साधारण 71 किमी अंतरावर हा केंद्रबिंदू जमिनीच्या आत साडेअठरा किलोमीटर खोल होता, असं अमेरिकी भूगर्भ विभागानं म्हटलं आहे.
    Naight रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भूकंप आला. एक्सवर व्हायरल झालेल्या व्हीडिओंमध्ये इमारतींचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. बीबीसीने स्वतंत्र्यरित्या या व्हीडिओंची पुष्टी केलेली नाही. भूकंपानंतर लोक रस्त्यांवर पळापळ करताना दिसत आहेत.
    मार्राकेश शहराच्या जुन्या भागात काही इमारतींचं नुकसान झालं आहे. परत earthquake भूकंप आला तर आमचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही रस्त्यावरच राहत असल्याचं एका स्थानिकानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
    earthquake भूकंप
    मार्राकेश शहरात इंटरनेट सेवा खंडीत झालीय.
    earthquake भूकंपानंतर मार्राकेश शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. इंटरनेटवरही याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानं इंटरनेट सेवेवर त्याचा परिणाम झाला.
    मार्राकेशमधल्या ऐतिहासिक चौकाजवळील मशिदीच्या काही भागाची पडझड झालीय.
    मोरोक्कोमधील सोशल मीडियावर व्हीडिओ आहेत, ज्यात मशिदीच्या मिनारच्या काही भागाची पडझड झालीय.
    मार्राकेश शहरामधील प्रसिद्ध डीजेमा एल फना चौकातील हा मिनार आहे.
    AFP reported that two people were injured due to the collapse of a part of this minaret या मिनारचा काही भाग कोसळल्यानं दोन जण जखमी झाल्याचं एएफपीनं वृत्त दिलं आहे.
    डीजेमा एल फना हा शहरातील हा मुख्य चौक आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत हा परिसर आहे. जगभरातील पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचं केंद्र आहे.
    “लोक यामुळे मानसिक धक्क्यात आहेत. लहान मुलं रडत आहेत. त्यांचे पालकही भेदरले आहेत,” असं अब्देल्हक एल अमरानी यांनी एएफपीशी बोलताना म्हटलं आहे.
    भूकंपामुळे वीज गेली आहे. तसंच फोनसुद्धा बंद पडले आहेत.
    एएफपीच्या रिपोर्टनुसार एक कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकून पडलं आहे. तर अनेकांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे.
    earthquake भूकंप एवढा शक्तीशाली होता की त्याचे धक्के मोरक्कोची राजधानी रबातमध्येसुद्धा जाणवले आहेत.
    ज्या भागात हा earthquake भूकपं झाला आहे, तो दुर्गम आहे. त्यामुळे तिथं मोठी वित्त आणि मनुष्यहानी झाली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
    मार्राकेश शहरात रस्त्यावर लोक झोपले
    रात्री earthquake भूकंपाच्या धक्क्यानं मोरोक्कनवासीयांमध्ये घबराट पसरली आहे. मार्राकेश अनेक घाबरलेल्या रहिवाशांनी बाहेर रात्र काढली.
    फोटो आणि व्हीडिओमध्ये शहराच्या चौकात ब्लँकेट गुंडाळून झोपलेले दिसत आहेत.
  • Picsart 23 09 10 17 25 20 823
  • फ्रेंच नागरिक मायकेल बिझेट यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, जेव्हा आपत्ती आली तेव्हा ते अंथरुणावर होते.
    ते सांगतात , “मला वाटले की माझा पलंग उडून जाईल मी अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर उतरलो आणि पण नंतर माझं घर पाहण्यासाठी गेलो.”
    “ही संपूर्ण अनागोंदी, मोठी आपत्ती, वेडेपणा होता.”
    दलिला फाहेम नावाच्या एका महिलेने रॉयटर्सला सांगितलं: “सुदैवाने मी झोपले नव्हते.” तिच्या घराचं नुकसान झाल्याचं ती सांगते.
    लोक उध्वस्त इमारतीखाली अडकले आहेत आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये जखमींना उपचारासाठी आणलं जातय .
    नकाशा
    ब्रिटिश पर्यटक अडकले
    मार्राकेशमध्ये सुट्टीवर गेलेल्या ब्रिटीश पर्यटक लॉरेला पामर यांनी earthquake भूकंप झाला तेव्हा काय घडलं, याचं वर्णन त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितले आधारलेली आहे दिल्लीमध्ये भूकंपाचे दिवस माहिती मिळते बराच काळ दिल्लीत भूकंपाचे हादरे जाणवले अगदी श्रीनगर आणि गाझियाबाद देखील भूकंपाचे धक्के बसले दिल्ली आणि परिसरात मागच्या काही दिवसांमध्ये तिसऱ्यांदा हा भूकंप आलेला आहे श्रीनगर आणि गाझियाबाद earthquake भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत अगदी पाकिस्तान देखील earthquake भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत अफगाणिस्तान या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळते तिसऱ्यांदा उत्तर भारतात असे भूकंपाचे earthquake धक्के जाणवले दिल्लीला आमचे प्रतिनिधी शिंदे गेलेले आहेत रामराजे किती वाजता हे earthquake भूकंपाचे धक्के जाणवले सध्या दिल्लीतली काय स्थिती दीड दोन महिन्यात तिसऱ्यांदा दिल्ली किंवा परिसरामध्ये अशा पद्धतीने earthquake भूकंपाचे टक्के जाणवले माहितीबद्दल किंवा दिल्लीमध्ये earthquake भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेले आहेत या भूकंपाचं केंद्र हे अफगाणिस्तान असल्याची माहिती मिळते अगदी पाकिस्तानचे अनेक शहरांना देखील earthquake भूकंपाचा धक्का बसलाय दिल्ली जेव्हा भूकंपाचे earthquake धक्के जाणवले तेव्हा सकाळी दृश्य होतं ते दृश्य तुम्ही तशभूकंपाचे धक्के जाणवले श्रीनगर गाजियाबाद मध्ये देखील earthquake भूकंपाचे धक्के जाणवलेले earthquake भूकंपामुळे आहाकार उडाला यामध्ये हजारोच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले त्यानंतर आता प्रश्न येतो तो मुंबईचा मुंबईमध्ये 2017 पर्यंत अनेक अहवाल समोर आलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here