मराठवाडा शिक्षक मतदारसंधात मविआचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय

 marathwada teachers constituency election result
 marathwada teachers constituency election result

मराठवाडा शिक्षक मतदारसंधात मविआचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय
औरंगाबाद

marathwada teachers constituency election result  मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ( मविआ ) चे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे, त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, जल्लोषात घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. विक्रम काळे यांनी सलग चौथ्यांदा या निवडणुकीत विजय मिळवला. 23 हजार 577 एवढी मते विक्रम काळे यांना मिळाली. त्यानी भाजपचे उमेदवार किरण पाटील यांचा पराभव केला. किरण पाटील यांना 16,643 मते मिळाली. विक्रम काळे यांनी किरण पाटील यांचा 6934 मतांनी पराभव केला आहे.aurangabad teachers constituency election result

in article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here