मनरेगा योजना manrega yojana मागेल त्याला विहीर अनुदान

- Advertisement -
- Advertisement -

मनरेगा manrega yojana मागेल त्याला well विहीर अनुदान योजना नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मनरेगा योजना मध्ये मागेल त्याला well विहीर अनुदान योजना सर्वप्रथम आपण पाहूया

मनरेगा manrega yojana म्हणजे काय :-

मनरेगा manrega yojana म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा त्याचा लॉंग फॉर्म long-form आहे व शॉर्ट फॉर्म मध्ये मनरेगा manrega असे म्हटले जाते मनरेगा ही केंद्रशासना अंतर्गत महाराष्ट्र शासन Maharashtra government हे महाराष्ट्र मध्ये राबवत आहे या योजनेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत सर्वप्रथम आपण प्रकार जाणून घेऊयात मनरेगा अंतर्गत कोणत्या कोणत्या योजनेला अनुदान सरकार देत.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
                लिंक वर क्लिक करा

                     लिंक वर क्लिक करा

 

मनरेगातील योजना manrega yojana :-
@ गृहनिर्माण
@ बांधकामाचे कामे
@ गोशाळा बांधणे
@ वृक्षारोपण
@ लघु सिंचन कामे
@ ग्रामीण जोड रस्त्याची कामे

मनरेगा योजनेतील manrega yojana सर्वप्रथम आपण पाहूया लघु सिंचनाची कामे त्यामध्ये मागील त्याला शेततळे, well विहीर, बंधारे ,पाणी आडवा पाणी जिरवा खोदकाम इत्यादी आहेत.

मागेल त्याला विहीर योजना :-
मागेल त्याला well विहिरी योजनेमध्ये आपण विहीर योजनेबद्दल जाणून घेणार आहोत मागेल त्याला विहीर योजना ही महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये चालवली जात आहे ही योजनेचा परिपूर्ण लाभ घेण्यासाठी सरकारच्या government नियम व अटी आपण जाणून घेणार आहोत व well विहिरीचे पूर्ण काम करण्यासाठी सरकार आपल्याला तीन लाख 85 हजार ते चार लाख वीस हजारापर्यंत अनुदान देते त्या अनुदानास आपण पात्र होण्यासाठी अटी व नियम पाहूयात.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.                                                                                              लिंक वर क्लिक करा

                         लिंक वर क्लिक करा

नियम व अटी :-
मागेल त्याला well विहीर योजनेमध्ये सरकारच्या government काही अटी व नियम आहेत त्या नियमांमध्ये सर्वप्रथम well विहिरीचे खोदकाम हे इंधनचलित मशीन अंतर्गत न होता रोजगार हमी जॉब कार्ड job card असलेल्या माणसांमार्फत करावे व अटीमध्ये सर्व कागदपत्रे ॲम्बी दाखल करण्याच्या वेळेस एमबी ऑफिसर officer कडे जमा केलेले असावेत व त्या कागदपत्रांमध्ये documents कसल्याही प्रकारचे त्रुटी आठवू नये त्रुटी आढळल्यास आपण या योजनेपासून वंचित राहू शकतो.

आवश्यक असलेली कागदपत्रे:-
डिजिटल ७/१२
डिजिटल 8 अ
ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र
पूर्व सहमती पत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड
राशन कार्ड इत्यादी

अनुदानाची रक्कम:-

मनरेगा योजनेअंतर्गत manrega yojana म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण राष्ट्रीय रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यास विहिरीसाठी अनुदान दिले जाते त्या अनुदानाची रक्कम अंदाजीत तीन लाख ते चार लाखापर्यंत असते ही अनुदानाची रक्कम किती आहे हे आपल्या पूर्व संमती पत्रावर असते अनुदानाची रक्कम चार लाख ही रक्कम वेगवेगळ्या एमबी मध्ये farmer शेतकऱ्याच्या बँक bank account अकाउंट मध्ये जमा केली जाते प्रत्येक वेळी म्हणजे त्या एमपीला मास्टर असं म्हटलं जातं मास्टर मध्ये किती लोक कार्यरत कामावर आहेत याची पडताळणी होऊन सात दिवसाच्या हिशोबानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाते अशा प्रकारे पूर्ण चार लाख 4,00000 रक्कम ही शेतकऱ्यांनी केली जाते.

अर्ज भरणे प्रक्रिया:-

मनरेगा योजनेअंतर्गत manrega yojana अर्ज भरणे प्रक्रिया ही महत्त्वाची पाहिली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्ज application भरणे प्रक्रिया संपूर्ण करावी लागते यासाठी वरील दिलेले आवश्यक कागदपत्रे documents आहेत आवश्यक कागदपत्र घेऊन सांकेतिक स्थळावर भेट द्यावी लागते सांकेतिक स्थळावर भेट देण्यासाठी वेबसाईट गव्हर्मेंट डॉट इन मनरेगा योजना अशी आहे या सांकेतिक स्थळावर आपण योग्य ती माहिती भरावी व अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी किंवा इसेतू केंद्रावर अर्ज भरणे प्रक्रिया पूर्ण करावी धन्यवाद.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles