lake-ladaki-yojana-2023 लेक लाडकी योजना
ही योजना मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो आज 10 ऑक्टोंबर 2023 रोजी बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत मध्ये 2023 च्या घोषणा Declaration केलेल्या एका योजनेला अर्थात लेक लाडकी योजनेला 2023 पासून राबवण्या करिता मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक मध्ये जर मुलीचा जन्म झाला तर अशा मुलीला 5000 जन्मानंतर येत्या पाहिली मध्ये गेल्यावर 6000 रुपये येत्या 6 वित गेल्यावर 7000 रुपये आणि 11 वित गेल्या वर 11000 रुपये तर त्या मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75000 रुपये आहे त्या मुलीला त्या योजनेचा लाभ दिलेला आहे त्याच्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात आहे या योजनेनंतर माझी कन्या भाग्यश्री Mazi Kanya Bhagyashree Yojana सुधारित ही योजना लागू करण्यात आले आता या योजनेला अधिक्रमित करून एक एप्रिल 2023 पासून जन्मणाऱ्या मुलीसाठी ही लेक लाडकी योजना राबवली जाणार आहे मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देऊन जन्मदर वाढवणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे त्याचप्रमाणे बालविवाह कुपोषण कमी करणार आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं अशा प्रकारच्या विविध बाबींना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राज्यामध्ये State राबवण्यात येणार आहे एक एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक आठवलेंना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अर्थात या कुटुंबामध्ये जर एक मुलगी जन्माला आले तर 1 लाख 1 हजारुपये दिले जातील दुसरी मुलगी जरी घरामध्ये जन्माला आली तर अशा मुलीला सुद्धा एक लाख एक हजार रुपयांचा हे अनुदान याच प्रमाणे टेकड्या स्त्रीला कुटुंब मध्ये आणि अशा कुटुंबामध्ये दुसरी मुलगी girl जर जन्माला आले तर अशा मुलीला देखील या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे
अर्थात एक एप्रिल 2023 नंतर त नंतर कुटुंबात जन्माला येणाऱ्या एक आठवा दोन मुलीला त्याचप्रमाणे एक मुलगा son किंवा एक मुलगी असल्यास सुद्धा मिळणार आहे किंवा दुसऱ्या वेळेस जन्माला आले मध्ये एक मुलगा मुली असतील तर अशा मुलीला देखील किंवा जर दोन्ही मुले असतील तर अशा मुलींना लाभ मिळेल आणि अशा प्रकारचा हा लाभ मिळेल एका लाखापेक्षा कमी पाहिजे अशा प्रकारची अट घालून या योजनेला राबवण्याकरता मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे या महत्त्वाच्या योजनेला राज्यांमध्ये भरपूर प्रसिद्ध मिळत आहे.