Homeताज्या बातम्याKabul blast: काबुल मध्ये ब्लास्ट 13 ठार

Kabul blast: काबुल मध्ये ब्लास्ट 13 ठार

 

 

काबुल- वृत्तसंस्था

काबुल Kabul blast विमानतळाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जण ठार झाल्याची बातमी येत आहे. यामध्ये मुलांचाही समावेश असल्याचे समजते. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 Kabul blast: संख्या वाढण्याची शक्यता

अफगाणिस्तान येथील काबुल Kabul blast विमानतळाजवळ गर्दीच्या ठिकाणी काही वेळापूर्वी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. या वृत्ताचा टोलो न्यूज आणि  अफगाणिस्तान सोर्सेस कडून खात्री करण्यात आले आहे.

 

आणखी वाचा: बँक कर्मचार्यांच्या पगार रकमेत वाढ 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments