इंडियन गॅस बुकिंग Indian Gas Booking

Indian Gas Booking इंडियन गॅस बुकिंग

भारत गॅस एचपी गॅस च्या ग्राहकांसाठी व्हाट्सअप आणि मिस कॉल देऊन झटपट गॅस सिलेंडर कसा बुक करायचा याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण ही माहिती जाणून घेण्याकरिता हा Blog शेवटपर्यंत वाचा मित्रांनो गॅस कंपन्यांनी आता गॅस सिलेंडर बुकिंग booking करण्यासाठी सरळ व सोपी पद्धत आणली आहे गॅस Gas सिलेंडर बुक करायचा असेल तर एक तर फोन phone करून किंवा आपल्या एजन्सीकडे जाऊन गॅस सिलेंडर बुक करता येतो परंतु आता तुमच्या मोबाईल mobile फोनवरून आणि त्यातच विशेष म्हणजे व्हाट्सअप whatsapp क्रमांकावरून गॅस बुक करण्याची सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहे देशातील सरकारी तेल कंपन्या oil company भारत गॅस एचपी गॅस आणि इंडियन गॅस आपल्या ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे या सिलेंडर बुक करण्याची सुविधा देत आहे काही सेकंदात आपण व्हाट्सअप वरून गॅस सिलेंडर बुक करू शकता आजच्या या आधुनिक आणि डिजिटल आणि इंटरनेटच्या internet युगात अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत आता डिजिटल Digital पद्धतीने घरबसल्या व्हाट्सअप आणि मिस कॉल देऊन गॅस बुक कसा करायचा ते पाहू आता नंबर एक भारत गॅसचे ग्राहक साथ सश इंडियन गॅस इंडियन गॅसचे ग्राहक ८४५४९५५५५५ या नंबर वर मिस कॉल देऊन आपला गॅस सिलेंडर करू शकतील तर नंबर तीन एचपी गॅसचे ग्राहक हे नऊच्या नऊ तीन सहा शून्य दोन दोन या नंबर वर मिस कॉल देऊन गॅस सिलेंडर बुक करू शकतील मात्र अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या मिस कॉल आणि तुम्हाला संबंधित गॅस कंपनीकडे तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागेल तो असणे अत्यंत गरजेचे आहे नसता ही सुविधा तुम्हाला मिळणार नाही आता व्हाट्सअप द्वारे गॅस सिलेंडर कसा बुक करायचा ते पाहू आता नंबर एक एचपी गॅसचे ग्राहक ९ २ २ या व्हाट्सअप क्रमांकावर खूप टाईप करून व्हाट्सअप द्वारे तुमच्या रजिस्टर मोबाईल ने मेसेज पाठवावा लागेल त्यानंतर तुमचा गॅस बुक होऊन जाईल आणि ऑर्डर डिटेल्स असतील आता नंबर दोन भारत गॅसचे ग्राहक whatsapp वरून गॅस सिलेंडर बुकिंग करण्यासाठी तुम्हाला एक आठ दोन दोन चार तीन चार चार या नंबर वर तुमच्या रजिस्टर मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे हाय किंवा हॅलो असा मेसेज पाठवावा लागेल भारत Bharat gas गॅस कंपनीकडून ऑटो Auto रिप्लाय येईल तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करायचा असल्यास बुक असे टाईप करून पाठवा थोड्या वेळात तुम्हाला ऑर्डर order डिटेल्स आणि गॅस सिलेंडर कधी मिळेल याची माहिती मेसेजद्वारे मिळेल तर नंबर तीन इंडियन गॅसचे ग्राहक व्हाट्सअप वरून गॅस सिलेंडर बुकिंग booking करण्यासाठी सात पाच आठ आठ आठ आठ दोन चार या नंबर वर तुमच्या याच कंपनीसोबत रजिस्टर मोबाईल वरून व्हाट्सअप द्वारे बी डबल ओके असा मेसेज SMS लिहून पाठवा कंपनीकडून रिप्लाय मध्ये बुकिंग केलेला गॅस सिलेंडर तुम्हाला कधी मिळेल याची सर्व माहिती information मिळून जाईल.

in article

20230910 083003

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here