राज्यात आज 34 हजार 424 india crisis नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 22 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आज 34 ओमायक्रॉन covid india बाधित आढळून आले.
आज १८,९६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६६,२१,०७० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७५% एवढे झाले आहे. आज राज्यात ३४,४२४ नवीन रुग्णाांचे निदान झाले.
india crisis
राज्यात आज 22 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०२ % एवढा आहे.
सध्या राज्यात १४,६४,९८७ व्यक्ती होमक्वारांटाईन मध्ये आहेत तर ३०३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
आज india covid राज्यात 34 ओमायक्रॉन सांसगगअसणारे रुग्ण आढळून आले आहेत.
पुणे मनपा– २५ , पुणे ग्रामीण -६ सोलापूर -२ पनवेल -१ आजपर्यंत राज्यात एकूण १२८१ ओमायक्रॉन विषाणू india crisis बाधित रुग्ण आढळून आले आहेत .