हँग ग्लायडींग मोहिमेचा शुभारंभ

अहमदनगर
Gliding in ahmednagar अहमदनगर येथील एमआईसी एंड एन ( मैकेनाइज्ड इन्फैंट्री कैंपिंग और ट्रेनिंग स्च्या वतीने अहमदनगर ते नाशिक हँग ग्लायडींग मोहिमेचा शुभारंभ सेंटर कमांडंट ब्रिगेडियर रसेल डीसुझा यांच्या हस्ते करण्यात आला.

<span;>कारगिल विजय दिवसाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या स्मरणार्थ आणि आर्टिलरीच्या द्विशताब्दी उत्सवाच्या स्मरणार्थ, स्कूल ऑफ आर्टिलरी देवळाली  यांच्या संयुक्त विद्यमाने 06 नोव्हेंबर  रोजी हैदराबाद ते नाशिक अशी  चालणारी हार्नेस हँग ग्लायडिंग मोहीम सुरु करण्यात आली. 9 नोव्हेंबर  रोजी अहमदनगर येथे मोहिमेच्या चौथ्या टप्प्यानंतर 34 जवानांचा समावेश असलेली मोहीम उतरली.
5 व्या टप्यातील मोहिमेचा शुभारंभ ग्लायडर ला gliding

in article

झेंडा दाखवून करण्यात आला. सुभेदार संजीव कुमार यांनी हे ग्लायडर उडवत हवेत भरारी घेतली.
यावेळी यामध्ये एमआईसी एंड एस ( मैकेनाइज्ड इन्फैंट्री कैंपि चे सर्व अधिकारी ,विद्यार्थी उपस्थित होते. या ग्लायडर मोहिमेने 7 दिवसात 785 किमी चे अंतर पार केले आहे. यामध्ये हैद्राबाद, बिदर, लातूर, बीड ,आणि अहमदनगर यांचा समावेश आहे. युवकांमध्ये आर्मी बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या मोहिमेचा उद्देश असल्याचे मोहिमेच्या आयोजकांनी सांगितले.

 Gliding in ahmednagar,hang   gliding,power hang gliding, glider,gliding,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here