Gas Reduction of rs 200 in gas priceगॅसच्या दरामध्ये दोनशे रुपयांची कपात केले जाणार
केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील महिलांना एक भेट देण्यात आलेली एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गॅस याच्या दरामध्ये दोनशे रुपयांना कपात करण्यात आलेली आहे याचबरोबर उज्वला योजनेच्या Ujwala Yojana लाभार्थ्यांना दिली जाणारी २०० रुपयांची सबसिडी देखील पुढे चालू ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत यांचे वाढलेले भाव त्याच्यामुळे टीका केंद्र शासनावरती केले जात होते याचबरोबर येणाऱ्या काळातील निवडणुका या सर्वांच्या पार्श्वभूमी वरती केंद्र शासनाच्या माध्यमातून हा एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेल्या ज्याच्यामुळे आता सर्वसाधारण गॅसधारकांना गॅसच्या दरामध्ये २०० रुपयांची कपात केले जाणार आहे याचबरोबर जे उज्वला योजनेचे Ujwala Yojana लाभार्थी असतील अशा लाभार्थ्यांसाठीही कपात ४०० रुपयांना असणारे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये उज्वला योजनेचे कनेक्शन आहेत त्या कनेक्शन मध्ये येणार असून नवीन 75 लाख कनेक्शन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाचे आज मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे नवीन एलपीजी ग्राहक देखील वाटलेली याबरोबर सध्याचे घरगुती ग्रास ग्राहक आहेत त्यांना सुद्धा ही एक सवलत या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो निवडणुका येत आहे त्यापासून याच्यामध्ये आणखीन देखील कपात केले जाऊ शकते अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत परंतु सध्या तरी सर्वसामान्यांसाठी हा एक मोठा दिलासा असणार आहे धन्यवाद