for Class Students Freeइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत

1 to 8 for Class Students Free इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकात दिले जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजचे Blog माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्यापूर्वीच मोफत पाठ्यपुस्तकांचा वितरण केले जाणार आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अति तात्काळ पत्र महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या Education Council माध्यमातून काढण्यात आलेला आहे

अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा

in article

image 2

क्लिक करा

 ज्याच्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरता मराठी हिंदी उर्दू इंग्रजी गुजरात कन्नड तेलगू शिंदे अरबी तमिळ बंगाली या माध्यमातून पाठ्यपुस्तकाचा पुरवठा supply केला जाणार आहे ज्याच्यामध्ये राज्यातील शासकीय Government शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शासन अनुदानित Government subsidized शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरित करण्यात येणार आहेत याच्यासाठी पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरासरी अडीचशे रुपये आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सरासरी चारशे रुपये सात लाख 52 हजार 114 विद्यार्थ्यांसाठी 334 कोटी दहा लाख रुपयाचे तरतूद देखील शासनाच्या Government माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि याच तरतुदींच्या आदेश राहून राज्य शासनाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तकात दिले जाणार आहेत शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या पालक विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक व खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना या मोफत पाठ्यपुस्तकाबद्दल माहिती information देण्यात यावी अशा सूचना देखील याच्यामधून देण्यात आलेले आहेत याचबरोबर पाठ्यपुस्तक वितरण करण्यासाठी या कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये पाठ्यपुस्तक व भांडवल स्तरावरून पंचायत समिती वाढणार करण्यासाठी अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्ह्यांसाठी 31 मे 2023 तर नागपूर आणि अमरावती विभागासाठी 10 जून 2023 ची तारीख घेण्यात आलेली आहे पंचायत समिती स्तरावरून वाट स्तरावरून शाळा नाही पाठ्यपुस्तक अमरावती नागपूर विभाग वगळता 7 जून 2023 पर्यंत आणि अमरावती आणि नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी 17 जून 2023 पर्यंत वितरित केली .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि शासन अनुदानित शाळांमध्ये ही पण मोफत मध्ये दिली जाणार आहेत जेणेकरून आता पालकांना शाळा सुरू होण्यापूर्वी स्वतः पुस्तक खरेदी करावे लागणार नाहीत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here