Homeताज्या बातम्यापूजा चव्हाण प्रकरणी पोलीस दबावात; माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप

पूजा चव्हाण प्रकरणी पोलीस दबावात; माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप

नागपूर दि 14 फेब्रुवारी, प्रतिनिधी

पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांनी जी कारवाई केली पाहिजे ती होताना दिसत नाही.यात पोलिसनी सुमोटो कारवाई केली पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की,पोलीस कुठल्या दबावात आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

आणखी वाचा:पालकांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची इथे खैर नाही;कोणत्या जिल्हा परिषदेने घेतला निर्णय?

या क्लिप मधील आवाज कोणाचा आहे सगळ्यांना माहीत आहे.पण पोलिसांनी देखील स्पष्ट केले पाहिजे, पण ते लपवले जात आहे.
पोलिसांनी पाहिले गुन्हा दाखल केला पाहिजे,त्यानंतर तपास केला पाहिजे. हे खरंच कॅबिनेट राहून चौकशी होऊ शकत नाही.

अधिक बोलताना ते म्हणाले की, कुठे तरी दबाव दूर झाला पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणजे सत्य लोकांसमोर आले पाहिजे.

मुख्यमंत्र्यांना याच गांभीर्य लक्षात आले नाही, त्यांनी माहिती घेतली नाही, या नीट महितो घ्यावी कोणाचे आयुष्य उध्वस्त होत आहे की नाही ते लक्षात येईल.असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments