Conducting bamboo planting workshop बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

Conducting bamboo planting workshop बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे उद्योग व्यवसाय व कृषी Agriculture या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण Training कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले Cultivation workshop was organized आहे. रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सकाळी १० वाजता ही कार्यशाळा कणकवली येथे संपन्न होणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

in article

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

कोकणात बांबू लागवड करण्यायोग्य जमिन मोठ्या प्रमाणावर असून वातावरण ही पोषक आहे. त्याशिवाय बांबू पिकाला सुरवातीला १ ते २ वर्षे पाणी पुरवठा केल्यास उत्तम. त्यामुळे कमी पाण्याचा पुरवठा असलेल्या ठिकाणीही बांबू लागवड करता येते. तसेच खत व किटकनाशके Fertilizers and pesticides यांचाही खर्च खुप कमी असतो. या पिकाचा देखभाल करण्यासाठी ही जास्त खर्च किंवा कष्ट करावे लागत नाही. सर्वसाधारणपणे ३ ते ४ वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते व पुढे दरवर्षी नियमितपणे उत्पादन मिळते. बांबूच्या अनेक जाती असून मागणीचा विचार करून व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या जातीची निवड करता येते. सद्या बांबूला असलेली मागणी व मिळणारा दर यांचा विचार करता, बांबू हे अत्यंत फायदेशीर पीक Crop असल्याचे निदर्शनास येते. तसेच शासनाने Government ही बांबू लागवड करण्यासाठी कंबर कसली असून लागवडीसाठी शासनाच्या Government योजनेचा लाभही घेणे शक्य झाले आहे. या सर्व बाबींचा सारासार विचार करून बांबू लागवड बाबत शास्त्रोक्त माहिती उपलब्ध व्हावी, शासनाच्या Government योजनेची माहिती मिळावी, जास्तीत जास्त जमीन Land लागवडीखाली यावी या व अशा अनेक दृष्टिकोनातून संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा या माहितीपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण अशा बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेत श्री मिलिंद पाटील यांचे बांबू लागवड बाबत परिपूर्ण मार्गदर्शन लाभणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 

लिंक वर क्लिक करा

👉🔰 क्लिक करा 🔰👈

 तसेच शासनाच्या योजनेची माहितीही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर बांबू रोप, बांबू कंद मिळण्याची ठिकाणं यांची माहितीही information दिली जाईल. या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) संस्थेद्वारे आवाहन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक असून यासाठी इच्छुक व्यक्तींनी हा BMP01 कोड ९१४५४२८३३८ या नंबरवर व्हाट्सअप करावा. पूर्ण माहिती व्हाट्सअप वर पाठविण्यात येईल किंवा संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग), हायवे व्ह्यू रेस्टॉरंटच्या मागे, गडनदी पुलाजवळ, वागदे, कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here