बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच ख्रिसमसच्या सुट्ट्या

beed christmas holidays बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच ख्रिसमसच्या सुट्ट्या

in article

बीड

beed christmas holidays बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच ख्रिसमस च्या सुट्ट्या पहिल्यांदा मिळत आहेत .जिल्हा शिक्षण विभागाने या संदर्भातील पत्र जारी केले आहे.

बीड जिल्ह्यातील शाळांना दीपावलीच्या सुट्ट्या कमी करून देण्यात आल्या होत्या. त्या सुट्ट्या भरून् काढण्यासाठी या सुट्ट्या दिल्या गेल्या आहेत.

या सुट्ट्या 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर या चार दिवस देण्यात आल्या आहेत. 25 डिसेंबर या दिवशीं  नियमित सुट्टी असते मात्र यामध्ये आणखी तीन दिवसांच्या सुट्यांची भर पडली आहे.

वर्षभरात शाळांच्या सुट्ट्या ह्या 76 दिवसापेक्षा जास्त होऊ नाहीत यासाठी शिक्षण विभागाने काळजी घेतली आहे.

 

 

 

beed christmas holidays

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here