beed कोरोना:जिल्ह्यात 42 बाधित ,परळी शून्य

Ahmednagar

 

बीड -प्रतिनिधी

in article

beed कोरोना जिल्ह्यात आज 42 कोरोना बाधित आढळून आले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे.
बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांपैकी परळी वगळता इतर तालुक्यात कोरोना बाधित आढळून येत आहेत.
आज आलेल्या अहवालात अंबाजोगाई 4 , आष्टी 9 बीड 11 , धारूर 1 गेवराई 2 केज 3 माजलगाव 4 पाटोदा 6 शिरूर 1 आणि वडवणी 1 अशी संख्या आहे,. अजूनही ग्रामीण भागात छुपा कोरोना आहे.

beed कोरोना जिल्ह्यात खरच कोरोना फ्री होतोय का :

याबाबत आपले मते आम्हाला जरूर कळवा

आणखी वाचा :का बनली मिताली राज जगातील पहिली महिला क्रिकेटर?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here