Homeताज्या बातम्याबाबा महाराज सातारकर यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा–तुकाराम पुरस्कार जाहीर

बाबा महाराज सातारकर यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा–तुकाराम पुरस्कार जाहीर

बाबा महाराज सातारकर यांना राज्य शासनाचा ज्ञानोबा–तुकाराम पुरस्कार जाहीर

 

baba maharaj satarkar राज्य शासनाने गेल्या तीन वर्षाचे दिले जाणारे ज्ञानोबा- तुकाराम पुरस्कार जाहीर केले आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय ३ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला. dnyanoba turkarm award to baba maharaj satarkar

baba maharaj satarkar
baba maharaj satarkar

राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने हे पुरस्कार दिले जातात.यंदाच्या पुरस्कारासाठी बाभूळगावकर शास्त्री महंत यांची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षीचा पुरस्कार गोविंद देव गिरी यांना तर २०२०-२१ चा पुरस्कार निळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ह भ प बाबा महाराज सातारकर यांना जाहीर झाला आहे. ५ लाख रुपये रोख मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments