august kranti din in ahmednagar I भुईकोट किल्ल्यावर हेरिटेज वॉकचे आयोजन

august kranti din in ahmednagar
august kranti din in ahmednagar

अहमदनगर

august kranti din in ahmednagar ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यावर हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन भारतीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ऑगस्ट क्रांती दिन या दोन्हींचे औचित्य साधून पुरातत्त्व खात्याने रोज वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी  हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आल्याची माहिती भारतीय पुरातत्त्व खाते विभागाचे मनोज पवार यांनी दिली.

in article

 

नगरचे इतिहास संशोधक भूषण देशमुख यांनी या हेरिटेज वॉक मध्ये उपस्थित नागरिकांना या भुईकोट किल्ल्यात बद्दलची माहिती दिली.

 

1942 च्या चले जाव आंदोलनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू मौलाना अबुल कलाम आझाद वल्लभ भाई पटेल यांना  ब्रिटिश सरकारने पकडून भुईकोट किल्ल्यांमध्ये ठेवले होते.

 

हेरिटेज वॉक मध्ये भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

drone farming in dhule ड्रोन प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here