स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था निवडणुकीत सदिच्छा पॅनलचा दणदणीत विजय

Ashti swami vivekanand patsanstha election स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था निवडणुकीत सदिच्छा पॅनलचा दणदणीत विजय

आष्टी

in article

Ashti swami vivekanand patsanstha election स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादीत कडा या शिक्षकांच्या निवडणुकीत सदिच्छा पॅनल ने दणदणीत विजय मिळवत एकता पॅनल चा पराभव केला.
विरोधी एकता पॅनल ला दोन संचालकांवर समाधान मानावे लागत आहे. मात्र या निवडणुकीतील निकालाने लढत चुरशीची झाल्याचे दिसत आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादीत कडा या शिक्षकांच्या संस्थेची निवडणूक पार पडली. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती.
एकूण 17 संचालक पदासाठी ही निवडणूक  झाली.

989 मतदार असलेल्या या संस्थेत चुरशीची निवडणूक झाली. यासाठी विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी मतदार शिक्षकांचे मेळावे आयोजित केले होते. याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा संस्थेवर वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरले आहेत.

निकालाची आकडेवारी :

आवटे संदीप बबनराव सर्वसाधारण 347 (पराभूत)

करडूळे नितीन दत्तोबा सर्वसाधारण 499 (विजयी)

काळे आप्पासाहेब सिताराम सर्वसाधारण 557 (विजयी)

काळे संजय पांडुरंग सर्वसाधारण 550 (विजयी)

कोहक साहेबा गजराम सर्वसाधारण 380 (पराभूत)

खाडे चंद्रशेखर पोपटराव सर्वसाधारण 502(विजयी)

गाडे अशोक धोंडीराम सर्वसाधारण 398 (पराभूत)

चव्हाण रत्नाकर किसन सर्वसाधारण 588 (विजयी)

झांबरे उमेश दिगंबर सर्वसाधारण 448 (पराभूत)

तांबोळी शमिम बानो अजीम सर्वसाधारण 236 (पराभूत)

थोरवे स्वानंद बलभीम सर्वसाधारण 582 (विजयी)

दगडे प्रशांत निवृत्ती सर्वसाधारण 557 (पराभूत)

नरोटे प्रमोद धोंडीराम सर्वसाधारण 481 (पराभूत)

पठाडे मारुती पंढरीनाथ ६०८ सर्वसाधारण (विजयी)

पोकळे हिरामण एकनाथ सर्वसाधारण 521 (विजयी)

भवर देविदास रावसाहेब सर्वसाधारण 303 (पराभूत)

महाडिक बाळासाहेब विठ्ठलराव सर्वसाधारण 422 (पराभूत)

मेहरकर प्रवीण मधुकर सर्वसाधारण 574 (विजयी)

लटपटे अशोक जनार्दन सर्वसाधारण 549 (विजयी)

वाणी रावसाहेब रामचंद्र सर्वसाधारण 437(पराभूत)

शिंदे महेश कुमार नवनाथ सर्वसाधारण584 (विजयी)

शिंदे विठ्ठल आनंदराव सर्वसाधारण 532 (विजयी)

शेकडे कैलास शहादेव सदाशिव सर्वसाधारण 372 (पराभूत)

शेख सलीम सिकंदर सर्वसाधारण 442 (पराभूत)

ढोबळे लता महादेव महिला राखीव 474 (पराभूत)

मांगडे कौशल्य भीमराव महिला राखीव 413 (पराभूत)

सातपुते शैला नारायण महिला राखीव 489 (विजयी)

होळकर मनीषा शिवराम महिला राखीव 563
(विजयी)

गोरे गोरक्ष नवनाथ इतर मागासवर्गीय 499 (विजयी)

बनसोडे बाळू एकनाथ इतर मागासवर्गीय 474 (पराभूत)

गव्हाळे सुवर्ता अनंतराव अनुसूची जाती जमाती  471 (पराभूत)

बोराडे पोपट विश्वनाथ अनुसूचित जाती जमाती 501 (विजयी)

गर्जे आदिनाथ रंगनाथ भ वि जमाती 538 ( विजयी )

घुले रामभाऊ म्हातारदेव भ वि  जमाती 431 (पराभूत)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here