नगरचा पारा घसरला;राज्यात सर्वात कमी तापमान

Ahmednagar weather नगरचा पारा घसरला;राज्यात सर्वात कमी तापमान

नगर

in article

Ahmednagar weather  आज राज्यात सर्वाधिक कमी तापमान अहमदनगर येथे नोंदविण्यात आले.आज सायंकाळी हवामान विभागाच्या वतीने जारी केलेल्या रिपोर्ट मध्ये किमान तापमान 8.5 इतके अहमदनगर  येथे नोंदविल्याची माहिती आहे. तर राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरी येथे 34.8 इतकी झाली आहे.ahmednagar weather today

गेल्या दोन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यात  तापमान घसरल्याने त्याचा जनजीवन वर परिणाम झाला आहे. थंडीपासून बचाव weather in ahmednagar, करण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. weather today ahmednagar,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here