Homeताज्या बातम्याकाळेगाव घाट येथे वाळू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक

काळेगाव घाट येथे वाळू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक

 

बीड दि 14 फेब्रुवारी, प्रतिनिधी

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे वाळू  वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली.

बीड जिल्ह्यातील अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या वाहनविरुद्ध मोहीम उघडली असून केज तालुक्यातील काळेगावघाट येथील ट्रॅक्टरमधून वाळूवाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

यासंदर्भात पोलीस कर्मचारी बापू एकनाथ राऊत यांनी केज पोलिसांत फिर्याद दिली आहे.
हेही वाचा:पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप
काळेगावघाट लगतच्या बोबाटी नदीवरून ट्रॅक्टर  दोन ब्रास वाळू जप्त केली आहे.आरोपी विकास परशुराम निंगुळे,ट्रॅक्टर चालक, काळेगावघाट,श्रीकृष्ण अनुराज जाधव, जाधवजवळा या दोघांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments