- Advertisement -
adivasi vikas vibhag bharti आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी भवन यांच्या वतीने या विभागातील गट ब अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग यासाठीसरळ सेवा भरती adivasi vikas vibhag bharti 2023 सुरू करण्यात आली आहे.यामध्ये एकूण 19 विविध पदांसाठीही जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यामध्येगट ब अराजपत्रित संवर्ग आणि गटक संवर्ग यांचाा समावेश आहे.
adivasi vikas vibhag shikshk bharti, आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अधिपत्याखाली तसेच नियुक्ती प्राधिकारी अप्पर आयुक्त नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित व गटक संवर्गातील सरळसेवा कोट्यातील विविध संवर्गातील 602 पदांच्या सरळ सेवा भरती करता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ते 13 डिसेंबर 2023 या कालावधीत अर्ज मागवण्यात आले आहे.
नांदेडचा शिवराज राक्षे झाला महाराष्ट्र केसरी- Advertisement -
यासाठी या भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईनपरीक्षा घेण्यात येतील.
या पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखा का पालया पदांमध्ये उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक,लघुटंkलेखक, गृहपाल पुरुष, गृहपाल स्री ,अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्री, ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, गृहपाल पुरुष, गृहपाल स्री,अधीक्षक पुरुष, अधीक्षक स्री, ग्रंथपाल ,प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक सहाय्यक, ग्रंथपाल, adivasi vikas vibhag teacher bharti प्राथमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) माध्यमिक शिक्षण सेवक (मराठी माध्यम) उच्च माध्यमिक शिक्षण सेवक प्राथमिक शिक्षण सेवक (इंग्रजी माध्यम) अशा एकूण 602 जागांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
adivasi vikas vibhag nashik shikshak bharti ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक
२३.११.२०२३ दुपारी १५.०० वा. पासून
२ ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा व विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक १३.१२.२०२३
रात्री २३.५५ पर्यंत
१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र, प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या
https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
२) ऑनलाइन अर्ज भरण्याची पद्धत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी
https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्ग निहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबायत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशील
https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
३) स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, adivasi vikas bharti आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.
नयना गुंडे भा.प्र.से. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांनी कळविले आहे.
- Advertisement -