Farmers now draw Digital Satbaraशेतकऱ्यांनो डिजिटल सातबारा काढा

- Advertisement -
- Advertisement -

Farmers now draw Digital Satbara for just Rs.15 शेतकऱ्यांनो डिजिटल सातबारा काढा फक्त १५ रुपयात ते पण तुमच्या मोबाईल वर Umang App Satbara Download | शेतकऱ्यांना खुशखबर,केंद्र या ऍप वरून आता मिळवा डिजिटल सातबारा सरकारने केले नवीन ऍप लोंच.Umang App Satbara Download : शेतकऱ्यांना सरकारी काम असो किंवा खाजगी असो किंवा कोणत्यापण वैयक्तिक कामासाठी डिजिटल सातबारा हवा असतो.त्याच्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार तलाठी Talathi ऑफिस office,किंवा महा ई सेवा केंद्र,सेतू कार्यालय,ऑनलाइन सेंटर वर जाऊन वारंवार फेऱ्या मारायला लागतात.या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे.आता या केंद्र सरकारच्या ऍप च्या माध्यमातून तुम्हाला डिजिटल Digital स्वाक्षरीचा अर्थात डिजिटल सिग्नेचर असलेला सातबारा काढता येणार आहे.केंद्र सरकारचे umang या नावाचे ऍप द्वारे तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा कसा मिळवता येतो? याची सविस्तरपणे माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

image 2

🔰 क्लिक करा 🔰

आता डिजिटल युग चालू आहे,आणि आता या डिजिटल Digital काळात तुम्हाला आता स्वतःच्या मोबाईल वरुण डिजिटल स्वाक्षरीत असलेला सातबारा मोबाईल वरून डाउनलोड करता येणार.यासाठी केंद्र सरकारने (Umang App) हे बनवले आहे.तरी या Mahabhumi gov या पोर्टल प्रमाणे पंधरा रुपयांत आपल्याला सातबारा उतारा मिळणार आहे.त्यामुळे जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे.या माध्यमातून आता विविध कामांसाठी शेतकऱ्यांना वारंवार सातबारा उताऱ्याची आवश्यकता भासते,आणि कित्येक कामांना चालू तारखेची सातबारा लागत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत असल्याचे दिसून येते.या सर्व गोष्टींचा विचार करुन केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलून,सातबारा खाते उताऱ्यासाठी Umang या नावाचे ऍप विकसित केले आहे.राज्यातील ३५ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यातील ४४५६० महसूल गावे या ऍप मधे आहेत.त्यातील २ कोटी ५७ लाख सातबारा संगणीकृत करण्यात आल्या आहेत,आता १९% पेक्षा जास्त उतारे डिजिटल स्वाक्षरीत केले गेले आहेत.तर राज्यातील सर्व मिळून २.५ कोटी सातबारा ह्या ऍप वर उपलब्ध असणार आहेत.या ऍप मुळे आता शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही,आणि आता महसुली विभागान विकसित केलेल्या महाभूमी या पोर्टलवर उपलब्ध होत आहे.त्यात आता हि सुविधा केंद्र सरकारच्या Umang ऍप वर उपलब्ध होणार आहे.हे ऍप google play store varun download करता येईल.आता महाभूमी पोर्टलवरून साडेपाच कोटी डिजिटल स्वाक्षरी नमुने डाउनलोड करण्यात आले आहेत.त्यातून राज्य सरकारला १०५ कोटी ७५ लाखांचा महसूल मिळालेला आहे,आज अखेर महाभूमी पोर्टल २२ लाख नोंदणीकृत वापरकर्ते या सेवांचा लाभ घेत आहेत.या प्रकारे आता Umang ऍप च्या मदतीने तुम्हाला सातबारा काढता येणार आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

image 2

🔰 क्लिक करा 🔰

या अगोदर तुम्हाला महा ई सेवा केंद्र किंवा झेरॉक्स सेंटर वर जाऊन याचा लाभ घ्यावा लागत होता.त्यामुळे १५ रुपयांच्या सातबारा उताऱ्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागत होते.परंतु आता तुम्ही १५ रुपयात सातबारा काढून जवळच्या झेरॉक्स सेंटर वर जाऊन त्याची झेरॉक्स कॉपी आणू शकता.सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीत करण्यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेले हे ऍप वापरण्यास अत्यंत सोपे व सहज शक्य होईल असे आहे,त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्याने या ऍप चा फायदा घेतला पाहिजे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles