HSC-SSC State Borad Result 2023 | दहावी,बारावी विद्यार्थी व पालकाकरिता आनंदाची बातमी ! निकाल या तारखेला येणार ?

- Advertisement -
- Advertisement -

 

HSC-SSC State Borad Result 2023 | दहावी,बारावी विद्यार्थी व पालकाकरिता आनंदाची बातमी ! निकाल या तारखेला येणार ?

 

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ताज्या बातमीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार आहे त्यांना तर मी तुम्हाला सांगणार आहे

नुकत्याच जर काही दिवसापासून सीबीएससी मार्केट बारावी बोर्ड परीक्षा निकाल हा जाहीर केला आहे म्हणजे आता जर मागच्या महिन्यात काय पाहिलं असेल तुम्ही तर सीबीसी बोर्डाचा निकाल जाहीर केला होता तर आता सर्वांना आहे की

 

 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ कडून जे आता दहावीच्या मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत झाले आहेत त्यांचा निकाल कधी लागेल याची आता सर्वांनाच खूप आतुरता लागले आहे तर आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ कडून बारावी आणि दहावीचा जो निकाल आहे त्याची डेट दिली आहे त्यामध्ये बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या शेवटी जाहीर केला जाईल व दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केल्या जाण्याचे शक्यता आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

 

असं मार्च राज्य शिक्षण मंडळ कडून आलेला आहे यामुळे आता विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांचा परिसर निकाले येत असल्याने त्यांची उत्सुकता लागली आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये टेन्शन देखील खूप वाढलेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आले होत्या मार्च महिन्यामध्ये आता या प्रचाराचा निकाल तयार करण्याचे काम सध्या खूप जोराने चालू आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

 

प्रश्नपत्रिका तपासणी कामे शेवटची टप्प्यात आहे परीक्षेचा निकाल कधी लागेल याची विचारपूस राज्य शिक्षण मंडळ कडे खूप सर्वांकडून केली जात आहे शरद गोसावी महाराष्ट्र राज्य सरकार मंडळ यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की आत्ता जे दहावी आणि परिषद परीक्षेचे तपासण्याचे जे काम आलेले आहे ते आता शेवटच्या टप्प्यात आले त्यामुळे बोर्डाचा निकाल केला जाईल तशी त्या बच्चा तुम्हाला अगोदर देण्यात येतील असे त्यांनी सांगितले तोपर्यंत सर्वांनी आमच्या आदेशापर्यंत थांबावे

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles