I Phone भारतात मिळणार एकदम स्वस्त,I phone स्टोअर चा भारतीयांना होणार फायदा.

- Advertisement -
- Advertisement -

I Phone आयफोन च्याहत्यांसाठी आनंदाची बातमी आता आयफोन घेन स्वस्त होणार मुंबईच्या(I phone) आयफोन (store) स्टोअर मुळे फायदाच. फायदा(apple) एप्पल न भारतात मुंबईत retail store लॉन्च  केलाय 100 I phone expert ची भरती स्टोअर मध्ये करण्यात आली आहे. आयफोन प्रेमी यासाठी खास एप्पल मुंबई हे स्टोअर लॉन्च केलाय. मात्र मुंबईतल्या आयफोन स्टोअर मुळे मुंबई सह देशभरात आयफोन स्वस्त होणार. असा दावा केला जातोय.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

लिंक वर क्लिक करा

क्लिक करा

I Phone आज पर्यंत (Apple) एप्पल च कोणतेही प्रॉडक्ट लोंच झाल्यानंतर थेट भारतात पोहोचत नव्हतं. भारतात आयफोन चा प्रोडक यायला बराच वेळ लागत होता. मुंबईतल्या I Phone आयफोन store स्टोअर मुळे आता ॲप्पलचा प्रत्येक product प्रॉडक्ट लॉन्चिंगच्या दिवशी उपलब्ध होणारे आयफोन पंधराही लॉन्चिंगच्या दिवशी खरेदी करता येणारे सोबतच एका छताखाली एप्पल ची सारी प्रॉडक्ट मिळणारे त्यामुळेच असा दावा केला जातोय. की I phone आयफोनची किंमतही आता कमी होईल‌ त्यामुळे या मागची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही टेलिकॉम एक्सपोर्टशी संपर्क साधला आणि मग काय सत्य समोर आलं बघूया जगात जितका आहे फोनचा प्रोडक्शन होतं त्यापैकी केवळ पाच टक्के आहे फोन भारतात बनतात चार वर्षात I phone आयफोनच भारतातलं प्रोडक्शन वाढवण्याचे कंपनीचे Plans प्लॅन्स आहेत आयफोन चे पार्ट्स भारतात बनत नाहीत आयफोन चे पार्ट्स भारतात आयात करण्यावर वीस टक्के शुल्क लागतं मुंबईतल्या स्टोअर मुळे आयात शुल्क नजीकच्या काळात कमी होऊ शकतो मात्र कंपनीकडून याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

लिंक वर क्लिक करा


क्लिक करा

I Phone आयफोन 5 शुल्क वाचवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर production प्रोडक्शन करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कंपनीने चार वर्षांचा Rod map रोड मॅप आखला आहे तज्ञांच्या माहितीनुसार पुढच्या चार वर्षात जगातील प्रत्येक दुसरा आयफोन हा भारतात बनलेला असेल त्यामुळे भारतात Store स्टोअर ओपन झालं असलं तरी आमच्या पडताळणीत आयफोनच्या किमती तातडीने कमी होणार नसल्याचं सत्य समोर आलंय.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles