संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi niradhar anudan yojana

Sanjay Gandhi niradhar anudan yojana संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठे आनंदाची बातमी आली आहे प्रति लाभार्थी 18 हजार रुपये मिळणार आणि या संदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय.

Government decision by state government जीआर GR सुद्धा निर्गमित केला आहे  तसेच ही रक्कम Amount लाभार्थ्यांच्या खात्यात कधी जमा केली जाणार आहे ते पण सांगण्यात आलं आहे तेव्हा मित्रांनो या आलेल्या जीआर GR संदर्भात सविस्तर माहिती information या blogger च्य माध्यमातून जाणून घेणार आहोत.

in article

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या  लिंक वर क्लिक करा     

                   लिंक वर क्लिक करा

                 👉   लिंक वर क्लिक करा  👈

मित्रांनो मागील काही महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या Sanjay Gandhi Niradhar Yojana लाभार्थ्यांना निराधार अनुदान मिळालेले नाही तेव्हा अशातच राज्य शासनाने state government या लाभार्थ्यांना एका वर्षाचे अनुदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण असा जीआर काढला आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2023 24 आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य Social Justice and Special Assistance विभागाने काढलेला हा जीआर आहे तरी या जीआर संदर्भातील सविस्तर माहिती पहा सन 2023 24 आर्थिक वर्षांमध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अंमलबजावणीसाठी रुपये 900 कोटी इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 
लिंक वर क्लिक करा

                👉   लिंक वर क्लिक  करा 👈

सदर योजनेसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद 900 कोटी इतका निधी वित्त विभागाने वितरित केला आहे त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजने Sanjay Gandhi Niradhar Yojana साठी एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम 900 कोटी रुपये या शासन government निर्णय सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन मान्यता Government approval देण्यात येत आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा मुद्दा पहा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी Funds to districts वितरित करण्यात आला आहे त्यांनी वितरित केलेले अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे आणि मित्रांनो हे जे जिल्हे आहेत ते सर्व 36 जिल्हे आहेत इथे तुम्ही बघू शकता या सर्व 36 जिल्ह्यांची यादी सुद्धा देण्यात आली आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्याला किती निधी देण्यात आला आहे ती रक्कम सुद्धा या ठिकाणी दाखवली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो प्रति लाभार्थी दरमहा दीड हजार रुपये प्रमाणे एप्रिल 2023 ते मार्च 2024 या बारा महिन्यांसाठी निराधार अनुदान रक्कम प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अर्थात दीड हजार प्रमाणे बारा महिन्यांची निराधार अनुदान रक्कम 18000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास मंजुरी मिळाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here