old pension scheme gr जुनी पेन्शन योजना या मागणीसाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने दिलासा दिला आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने शासन परिपत्रक काढून या संदर्भातली माहिती दिली आहे.
juni pension yojna लागू करावी या मागणीसह इतर मागण्यांसाठी 14 मार्चपासून राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या मध्यवर्ती संघटनेच्या वतीने बेमुदत संपाची हाक यापूर्वीच सरकारला देण्यात आली होती. या संदर्भात सरकारने कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन केले होते. तथापि सर्व जरी या संपामध्ये सहभागी झाले.
अशा सर्व कर्मचारी यांच्यासाठी सरकारने old pension news दिली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात सदस्य समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर अश्रूजी बेमुदत पुकारलेला संप मागे घेण्यात आला संपात सहभागी झालेले जे शासकीय कर्मचारी शासकीय कार्यालयामध्ये अनुपस्थित होते त्यांची अनुपस्थिती संदर्भात हा old pension scheme latest news निर्णय जाहीर केला आहे.
या शासन निर्णयाच्या संघाने मध्ये सहभागी झाले होते तील खंड न समजता रजा म्हणून नियमित करण्यात यावी असाधारण रजेचा कालावधी असं निर्णय वित्त विभाग क्रमांक सेनिवे1001/29/सेवा/-4 दिनांक 14-1 2001 आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता सेवानिवृत्तीसाठी म्हणून ग्राह्य धरण्यात यावा आदेश old pension scheme for govt employees राज्य शासनाने जारी केला आहे.
शासनाच्या आदेशांमुळे संपत झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळाला आहे.