Homeताज्या बातम्याअंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक निलंबित

अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक निलंबित

अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक निलंबित

मुंबई

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे , त्यांना पाठीशी घालणे या प्रकरणी झालेल्या चौकशीत संबधित पोलीस निरीक्षक दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्याची तसेच संबंधी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचीही अन्यत्र बदली करण्याची घोषणा उपुख्यमंत्रि तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली
नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या याबाबतच्या लक्षवेधी सूचनेवर संबधित पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments