रेल्वेची साखळी ओढली आणि टेस्टिंग पुढे ढकलली

- Advertisement -
- Advertisement -

 

आष्टी

ahmednagar beed parli railway line रेल्वे ची साखळी कोणी ओढली? असा प्रश्न तुमच्या सहज मनात येईल कारणही तसंच आहे बहुप्रतिक्षीत असलेल्या नगर परळी रेल्वे रेल्वे मार्गावरील सोलापूर वाडी ते आष्टी या दरम्यान होणाऱ्या  हाय स्पीड रेल्वेचे टेस्टिंग beed railway latest news पुढे ढकलण्यात आली  आहे .

 

याबाबत आणू अनेक प्रतिक्रिया सध्या येत आहे. अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गावरील आष्टी पर्यंतची कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या 61 किमी अंतरावर रेल्वेची टेस्टिंग केली जाणार होती . यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली होती ती म्हणजे 17 डिसेंबर. मात्र या रेल्वेची साखळीच कोणीतरी ओढल्यामुळे आता की टेस्टिंग पुढे ढकलण्यात आली आहे.

 

ahmednagar beed parli railway line कारण गुलदस्त्यात

 

अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले होते.  nagar beed parli railway line status अशा परिस्थितीत गेल्या दोन वर्षापासून या रेल्वे मार्गावर  कामाने वेग घेतला.यामुळे आष्टी पर्यंतची रेल्वे ची कामे पूर्ण झाली आहे. एकूण  61 किलोमीटर अंतराचा असलेला हा टप्पा पूर्ण केला आहे. यासाठी रेल्वे च्या अधिकाऱ्यांनी  दिवस-रात्र एकत्र करत ही कामे पूर्ण केली आहेत. गेल्या आठ दिवसापासून सोलापूरवाडी ते आष्टी या दरम्यान हाई स्पीड रेल्वे ची टेस्टिंग केली जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र याच अधिकाऱ्यांनी आता हे टेस्टिंग पुढे ढकलण्यात आले असल्याचे कळवले आहे. मात्र ही टेस्टिंग का पुढे टकले याचं कारण गुलदस्त्यातच आहे.

आणखी वाचा :sai baba udi prasad online लाडू विक्री काऊंटर सुरु

एखाद्या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण होत असताना वेळोवेळी या रेल्वे मार्गाचे टेस्टिंग ahmednagar beed parli railway line status आणि तपासणी करणे आवश्यक असते. या अनुषंगाने हा रेल्वेच्या कामाचा एक भाग असतो.

 

आष्टी पर्यंत ची काम पूर्ण झाली असल्याने एक पर्यंतच्या रेल्वेमार्गावर घेणे हा कामाचाच भाग असल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगतात. त्यामुळे या रेल्वे मार्गावर होणारी चाचणी किंवा टेस्टिंग या रेल्वे मार्गाचे उद्घाटन आहे असं म्हणता येणार नाही.

 

 

मात्र टेस्टिंग 17 तारखेला होऊ नये यासाठी प्रयत्न केले असल्याचे बोलले जात आहे. आता हे प्रयत्न नेमकी कोणी केली हा संशोधनाचा भाग आहे.ahmednagar beed parli railway line

 

अहमदनगर बीड परळी रेल्वे parali nagar railway line  मार्गावर फक्त आष्टी पर्यंत काम पूर्ण झाली आहेत. तेथून पुढे अनेक ठिकाणची कामे बाकी आहे. मात्र अशा परिस्थितीत अहमदनगर ते बीड beed railway station धावणार नसल्याचे चित्र समोर असतानाही टेस्टिंगला ब्रेक लावून  रेल्वेची साखळी ओढल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात येत्या काही दिवसात ही चाचणी होणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे .

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles