का बनली मिताली राज जगातील पहिली महिला क्रिकेटर?
मिताली राज क्रिकेट मध्ये 20000 धावा करणारा पहिला महिला क्रिकेटपटू
ऑस्ट्रेलिया-वृत्तसंस्था
Mithali Raj ने आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात 61 रन काढून शानदार प्रदर्शन केले.मिताली ची ही कामगिरी इतर महिला खेळाडूंच्या तुललेने अतुलनीय आहे.
Mithali Raj became the first women cricketer to score 20000 runs in cricket
Mithali Rajमिताली राज हिच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड
भारताच्या वनडे टीम ची संघनायक मिताली राज ने आज नवीन इतिहास रचला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात मिताली राज ने 107 चेंडूमध्ये 61 रन काढले. या रनच्या मदतीने तिने आपल्या करियर मधील 20,000 रन पूर्ण केले आहेत.या विजयापर्यंत पोहचणारी मिताली राज ही जगातील पहिली महिला क्रिकेटर आहे.
तिने आतापर्यंत 217 वन डे सामन्यात 7304 रन काढले. तर 11 टेस्ट सामन्यात एकूण 669 रन काढले आहेत.आतापर्यंत तिने 89 टी20 सामन्यात मिताली ने 2364 रन काढले आहेत .
आणखी वाचा IPL 2021 PBKS vs RR:कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीपुढे किंग्स इलेव्हन पंजाबची फलंदाजी फेल
आणखी वाचा:साईबाबा संस्थान :नवनियुक्त विश्वस्त मंडळाला उच्च न्यायालयाची स्थगिती