बीड जिल्ह्यात कोरोना वाढतोय आष्टी तालुक्यात 70 रुग्णांची भर

Ahmednagar

 

बीड । प्रतिनिधी

in article

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय .जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आज 70 कोरोना बाधित आढळून आले.बीड जिल्ह्यात एकूण 174 बाधित आढळून आले आहेत.

बीडमध्ये कोरोना बधितांची संख्या शतक च्यावर आहे.

बीड जिल्ह्यात 174 कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी वगळता सर्वच तालुक्यात हे बाधित आढळून आले आहेत.

 

बीड जिल्ह्यातील 174 बधितांमध्ये विविध तालुक्यामध्ये किती संख्या

आंबेजोगाई 01 आष्टी 70 बीड 31,धारूर 10, गेवराई 15,माजलगाव 01,केज 12, परळी 00पाटोदा 25 शिरूर 04,वडवणी 05 अशा एकूण 174 रुग्णांची आज नोंद झाली.
आष्टी तालुक्यातील 70 बधितांमध्ये आष्टी येथील 06, कासारी05, साबलखेड 14 ,बीडसांगवी 10,चिंचाळा05,टाकळी अमिया 04,वटनवाडी 06 यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 188, आष्टीचा आकडा वाढला,साबलखेड हॉटस्पॉट
आष्टी तालुक्यातील जिल्ह्यात सर्वाधिक बाधित आढळून आल्याने दिवसेंदिवस संख्या वाढत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here