27 जानेवारी पासून राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष सुरू होणार

27

 

मुंबई दि 15 जानेवारी, प्रतिनिधी

in article

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली.

शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.

हेही वाचा:शब्दगंध च्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here