Homeताज्या बातम्याकोरोना संख्या घटतेय!आष्टीला दिलासा;

कोरोना संख्या घटतेय!आष्टीला दिलासा;

आष्टीला दिलासा; जिल्ह्यातील कोरोना संख्या घटतेय

बीड- प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात सातत्याने वाढ होत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या घटताना दिसतेय. आज आलेल्या अहवालानुसार फक्त 71 बाधितांची नोंद झाली.

कोरोना कमी होतोय

गेल्या तीन आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढत होती. त्यामध्ये आष्टी आणि बीडचा नंबर वरच्या स्थानावर होता. मात्र ही संख्या कमी झाली आहे. कालच्या तुलनेत आष्टी तालुक्याची संख्या निम्म्याने कमी झाली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 06, आष्टी 08, बीड 24,धारूर 2,गेवराई 02,केज 10, माजलगाव 02,परळी 01,पाटोदा 06, शिरूर 04, वडवणी 06 एकूण 71 बाधितांची नोंद झाली.

मात्र तिसर्या लाटेचे संकट अजूनही कायम आहे सर्वांनी मास्क वापरा, शक्यतो घरीच राहा आणि कोरोना पासून दूर रहा.

रक्षाबंधन का  साजरा केला जातो ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments