अकोले , ता . १५; सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा प्राथमिक शिक्षिका मिनाक्षी शेंगाळ
यांनी अकोले तालुक्यात लोकसहभागातून जेव्हडे कोरोना काळजी केंद्र सुरु झाले . त्यांना आपल्या उत्पन्नातील काही भाग देऊन शिक्षकांसमोर एक आदर्श उभा केला आहे . वारुंघुशी काळजी केंद्रास , तसेच समशेरपूर , राजूर , सुगाव ,कोतूळ ,खानापूर , ब्राहामनवाडा या केंद्रास आर्थिक मदत देऊन रुग्णांना अधिक मदत लागल्यास देण्याची तयारी दर्शवली आहे .तर मास्क व SANITAYZAR याचे वाटप त्यांनी केले आहे . त्यांच्यासोबत त्यांचे पती मारुती शेंगाळ त्यांना नेहमी मदत करतात . मिनाक्षी शेंगाळ यांनी तारामती आदिवासी महिला संस्थेची स्थापना करून आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांची धडपड असते . राष्ट्रवादी महिला सेलचे काम त्या करतात . नुकताच राजूर येथे पोलिसांनी पकडलेल्या धान्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे . अकोले तालुक्यातील एक हजार महिला त्यांच्या काम करतात . आदिवासी भागातील रुग्णांना मदत मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न सुरु केले आहे . तर लसीकरण शंभर टक्के होण्यसाठी त्या आदिवासी भागात जनजागृती करणार आहेत . त्यंच्या इ पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत .
Anil deshmukh,अखेर इडी ने केली अनिल देशमुख यांना अटक
Dhanyvad madam