ओमिक्रोन साठी राज्यात काय आहेत नियम?

What is omicron

ओमायक्रोन किंवा ओमिक्रोन What is omicron  ची काळजी घेण्यासाठी 12 देशांतून आलेल्या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाईन करणे बंधनकारक असणार आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

What does omicron mean तसेच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाश्याची तब्बेत चांगली असून जिनोमिक सिकवेंसीग साठीचा स्वाब दिला असून त्यावर यंत्रणा लक्ष ठेवून असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

in article

 

आफ्रिकेतून आलेल्या डोंबिवलीतील व्यक्तीची तब्बेत omicron variant आज चांगली असून या व्यक्तीचां अहवाल पॉझिटीव्ह How to pronounce omicron आलेला आहे.

त्यांच्यामधील जिनोमिक सिकवेंसीग साठीचा स्वाब देण्यात आला असून त्यावर लक्ष ठेवले  जात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओमीक्रोन संदर्भात चर्चा झाली असून 12 देशातून आलेल्या नागरिकांना 48 तास आधीचा RTPCR चाचणी अहवाल निगेटीव्ह असणं बंधनकारक असणार आहे.

 What is omicron राज्यात हे नियम

शिवाय दोन डोस घेणं बंधनकारक राहणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं What is alpha omicron pi known forआहे.

12 रीस्की देशातून आलेल्या नागरिकांना 7 दिवस कवारंटाईन राहणं बंधन कारक राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय ते जालन्यात बोलत होते.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर या देशांतून येणाऱ्या विमानांना बंदी घालावी याबाबतचा निर्णय राज्याने घ्यावा याबाबत देखील मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाल्याच टोपे म्हणाले.

What is omicron delta kappa या 12 देशा व्यतिरीक्त ईतर देशातून आलेल्या नागरिकांना RTPCR चाचणी बंधंकारक करायच्या का याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले.

 

Mother of seeds पुरस्कार माझ्या मातीचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here