tahsil sports officer job : तालुका क्रीडा अधिकारी भरती

tahsil sports officer job
tahsil sports officer job

tahsil sports officer job महाराष्ट्र शासनाच्या वतीने तालुका क्रीडा अधिकारी यांच्या जागेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली असून त्याची अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 जून पर्यंत आहे. यासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर सह खेळातील पदवी किंवा डिप्लोमा इन स्पोर्ट्स आवश्यक आहे. त्यासाठी आरक्षण घोषित करण्यात आले असून 16 एकूण जागा आहेत. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा .

tahsil sports officer job pdf

in article

5 MB

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here