आजपासून महिलांना मिळणार ही सवलत ;निर्णय जाहीर

- Advertisement -
- Advertisement -

 

मुंबई

ST Bus Half Ticket For Women महाराष्ट्र राज्याच्या सन.२०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये  महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.त्याची आजपासून् अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांची जीवन वाहिनी म्हणून ST चा उल्लेख केला जातो.ग्रामीण भागापासून ते शहरी भागात नेऊन पोहचविणारी लाल परी म्हणूनही लौकिक आहे. महिलांना सवलती जाहीर केल्या . त्यामध्ये mahila sanman yojna लागू करण्यात आली आहे.

या लाल परी मध्ये अनेक वयाच्या नागरिकांना सवलती दिल्या.जातात .

ST मध्ये महिलांना सरसकट अर्धे तिकिट

त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारं आहे.

राज्य शासन एसटी ST महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते.

यापूर्वी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त राज्य शासनाने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत जाहीर केली होती. तसेच st bus half ticket age limit  ६५ ते ७५ वर्षाच्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार या दोन्ही घटकांना एसटीच्या प्रवासी भाड्यात सवलत दिली जाते.सदर सवलतीची प्रतिपुर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला प्राप्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles