किंग चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांच्या विवाहाचा कॉफी मग नगर मध्ये

Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana 
Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana 

अहमदनगर

 

in article

Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana  एलिझाबेथ राणीच्या निधनानंतर चार्ल्स यांची यांची इंग्लंडच्या किंग म्हणून घोषणा झाली.चार्ल्स यांच्या प्रिन्सेस डायना बरोबर च्या लग्नाची आठवण प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या कॉफी मग म्युझियम मध्ये जतन केली आहे.

 

Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana 
Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana

अहमदनगर मध्ये साकारलेल्या कॉफी मग म्युझियम coffee mug museum मध्ये हा स्पेशल रॉयल कॉफी मग आहे.या मग वर किंग चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचे चित्र छापलेले असून त्यावर लग्नाच्या दिनांकाचा उल्लेख आहे.29 जुलै 1981 मध्ये दोघांचा शाही विवाह झाला होता, त्यावेळी ह्या कॉफी मग तयार करण्यात आले होते.

हा मग प्रमोद कांबळे artist pramod kamble यांच्या संग्रहात कसा आला याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, मी मुंबईच्या चोर बाजारात फिरत असताना मला हा कॉफी मग दिसला.माझ्या कडे कॉफी मगचा संग्रह असल्याने नाविन्यपूर्ण कॉफी मग म्हणून तो विकत घेतला.

 

Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana 
Souvenir Royal Wedding Mug Charles And Diana

इंग्लंडचा राजा म्हणून किंग चार्ल्स यांची घोषणा झाल्यानंतर या कॉफी मग ची कांबळे यांनी आठवण झाली.प्रिन्सेस डायना बरोबर किंग चार्ल्स यांचा 29 जुलै 1981 मध्ये रोजी विवाह झाला.त्यानंतर 31 ऑगस्ट 1999 मध्ये पॅरिस मध्ये झालेल्या अपघातात प्रिन्सेस डायना यांचे निधन झाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here