सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याची तारीख घोषित

सुट्टीनंतर शाळा सुरु होण्याची तारीख घोषित

school reopen after summer vacation राज्यातील शाळांना उन्हाळयाच्या दीर्घ सुट्ट्या लवकरच म्हणजे 2 मे पासून सुरु होत आहेत. तर या दीर्घ सुट्टीनंतर 12 जुन रोजी शाळा सुरु होत असल्याचे परिपत्रक शिक्षण संचालक यांनी काढले आहे. ज्या भागात उष्णता आहे ,म्हणजेच विदर्भात शाळा या 26 जुन रोजी सुरु होणार आहेत.

in article

 

परिपत्रक पहा

 

Screenshot 20230404 080223 Samsung Notes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here