sambhajiraje chhatrapati latest news खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठींबा देण्यासाठी कडा बंद

sambhajiraje chhatrapati latest news
sambhajiraje chhatrapati latest news

खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठींबा देण्यासाठी कडा बंद

आष्टी

in article

sambhajiraje chhatrapati latest news मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांना पाठींबा देण्यासाठी कडा बंद ठेवण्यात आला असून आष्टी येथे सर्व मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सुनील रेडेकर यांनी दिली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या आणि इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबई येथे उपोषण सुरु केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आष्टी कडा येथे बंद पुकारण्यात आला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी सांगितले.

sambhajiraje chhatrapati latest news आष्टी येथे जमणार मराठा समाज

आष्टी येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.यासाठी सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येणार असून तेथून तहसील कार्यालयाकडे जाणार आहे. तहसीलदार आष्टी यांना या मागण्यासंदर्भात निवेदन दिले जाणार असल्याचे सुनील रेडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here