sai baba udi prasad online लाडू विक्री काऊंटर सुरु 

- Advertisement -
- Advertisement -

शिर्डी ,

श्री साईबाबा shirdi sai संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्रींचे दर्शनासाठी येणा-या भाविकांना

sai baba udi prasad online प्रसादरुपी बुंदीच्‍या लाडू पाकीटांची विक्री दिनांक ०९ डिसेंबर २०२१ रोजी पासुन

सुरूवात करण्‍यात आले असून व्‍दारकामाई समोरील नाटयगृह येथे लाडू विक्री काऊंटर सुरु करण्‍यात आलेले आहे.

शिर्डी येथील मंदिर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. shirdi live darshan ऑनलाईन असलेले दर्शन ऑफलाईन

झाल्याने भाविकांना पूर्वीची स्थिती अनुभवता येत आहे.

 

आणखी वाचा:Makhana in Marathi स्वादिष्ट मखाना खीर

      श्री साईबाबाthe sai संस्‍थानच्‍या sai baba temple मार्फत सन १९९० पासुन श्री क्षेत्र शिर्डी येथे येणारे साईभक्‍तांना

तिरुपती देवस्थानाच्‍या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची आदिंचा समावेश करुन बुंदीच्‍या

लाडूची प्रसाद स्‍वरुपात विक्री केली जाते. देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक

उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक ०५ एप्रिल २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना

दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे सशुल्‍क लाडू प्रसाद पाकीट विक्री पुर्णत: बंद करण्‍यात आले होते.

sai baba udi prasad online

राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोंबर २०२१ पासून काही अटी-शर्तीवर धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले

होते. परंतु अहमदनगर जिल्‍ह्यातील कोविड रुग्‍णांची संख्‍या लक्षात घेवुन संस्‍थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू

वाटप बंद ठेवण्‍यात आलेले होते. दिनां‍क २६ नोव्‍हेंबर २०२१ रोजी पासुन श्री साईप्रसादालय shirdi darshan भाविकांना

sai devotees प्रसाद भोजनाकरीता सुरु करण्‍यात आलेले आहे. तसेच कोव्‍हीड १९ चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक

नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्‍पादन पुन:श्‍च सुरू करण्‍यात येवुन आज दि.०९ डिसेंबर २०२१ रोजी पासुन लाडू

प्रसाद sai baba prasadam विक्री सुरु करण्‍यात आलेली आहे.

संस्‍थानच्‍या वतीने ०३ लाडू असलेल्‍या पाकीटाकरीता ना नफा ना तोटा या तत्‍वावर रुपये २५/- प्रमाणे विक्री केली जात

आहे. सदरचे लाडू विक्री काऊंटर हे व्‍दारकामाई समोरील नाटयगृह येथे सुरु करण्‍यात आले असून साईभक्‍तांकडून या

sai baba udi prasad online लाडू प्रसाद पाकीटास उत्‍तम प्रतिसाद मिळत आहे. त्‍यानुसार संस्‍थानच्‍या वतीने टप्‍या-टप्‍याने इतरत्र ही लाडू विक्री काऊंटर सुरु करण्‍याचे नियोजन करण्‍यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles