Rainfall Update in the State राज्यामधील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे

- Advertisement -
- Advertisement -

Rainfall Update in the State राज्यामधील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे आता 17 मे पासून जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे 17 मे पासन अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार जोरदार पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होईल वादळ वाऱ्यासह गारपेट सुद्धा Hail with gale force winds अनेक भागांमध्ये सक्रिय राहणार आहे पावसाचा जोर आहे तो कशा प्रकारचा कोणत्या भागांमध्ये राहील ते संपूर्ण माहिती information आपण या blogger जाणून घेऊ तसेच याबरोबर हवामान अंदाज यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे weather forecast तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे राज्यांमध्ये जे आहे 16 मे पर्यंत कडक उन्हाचा प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार 16 मे पर्यंत तापमानांमध्ये कमाल अशी त्या ठिकाणी वाढ झालेली असेल कुणाचा कडाका वाढलेला असेल मात्र त्यानंतर 17 मे पासून वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल 17 मे पासून अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय झालेले असेल तर काही भागांमध्ये रिमझिम पावसाने सक्रिय देखील असेल 17 पासून पुढील आपल्याला 25 मे पर्यंत राज्य मध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसणार आहे त्यामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार व मुसळधार पाऊस सक्रिय असेल तर काही भागांमध्ये मात्र अवकाळी पावसाचे प्रमाण हे जास्त असणार आहे वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन अनेक शहत्या ठिकाणी शेतीचे नुकसान होण्याची सुद्धा शक्यता वर्तुळ झालेली आहे त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी सांगितलेले आहे की राज्यांमध्ये जे आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

 16 मे पर्यंत उन्हाचं कडक प्रभाव असेल मात्र त्यानंतर 17 जोरदार पावसाला सुरुवात ही राज्यांमध्ये होईल सर्वाधिक पावसाचा प्रभाव राहणार आहे तो म्हणजे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि त्यानंतर मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये सर्वाधिक पावसाचा जो आहे त्या ठिकाणी प्रभाव असणार आहे यामधील विदर्भ व मराठवाड्यातील काही भागांमध्ये तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये गारपीट व वादळी वाऱ्याचा परिणाम सर्वाधिक राहणार आहे विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर ा भागांमध्ये आहे 18 19 मेला जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तन झालेली आहे त्यामुळे अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव संग्रामपूर तेल्हारा शेगाव खामगाव नांदुरा या भागांमध्ये देखील आपल्याला सतरा ते अठरा नंतर पावसाची शक्‍यता त्या ठिकाणी बघायला मिळेल मात्र गारपीट चा परिणाम जो आहे तो कमी असणार आहे पूर्व विदर्भामध्ये गारपीट होण्याची शक्यता जास्त वर्तुळलेली आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील हिंगोली परभणी नांदेड या भागात देखील पावसाची शक्यता आहे वादळ वारासह पावसाची शक्यता वाटते ही बाजू शक्यता आपल्याला सतरा अठरा एकोणवीस या तारखेला या भागांमध्ये बघायला तसेच लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर संपूर्ण भाग जो आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर २० २१ या तारखा दरम्यान त्या भागांमध्ये बघायला मिळेल वादळवाराचा मोठा परिणाम असणार शक्यता जास्त प्रमाणात झालेले हे सुद्धा आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग चांदवड दापोली रायगड या भागांमध्ये पावसाची शक्यता सर्वाधिक दिसेल कोकण समुद्र किनारपट्टीचा भाग आहे त्या भागांमध्ये जास्त पावसाची शक्‍यता त्याठिकाणी असणार आहे सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्र मध्ये राहणार आहे त्यानंतर जे आहे हळूहळू पावसाची सक्रियता आहे ती पसरत जाईल ओम त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा नाशिक इगतपुरी त्रंबकेश्वर भाग आहे या भागांमध्ये देखील जोडण्यात आपल्याला 22 23 24 तसेच भाग आहे पूर्वेकडे जो भाग आहे उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक असेल व गारपीट सुद्धा काय फायदा म्हणजे होण्याची शक्यता वर्तुळलेली आहे

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

                                लिंक वर क्लिक करा

👉 क्लिक करा 👈

भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या तारखांमध्ये वर्तुळे देत आहे 20 21 22 दरम्या या भागांमध्ये मुसळधार मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय दिसून येईल अशा प्रकारे जे आहे 17 मे प्रश्न 25 मे पर्यंत राज्यांमधील पावसाचे अपडेट राहणार आहे राज्यांमध्ये जे आहे पावसाचं वातावरण राहणार आहे पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज जो आहे या ठिकाणी हवामान अभ्यासात पंजाब यांनी दिलेला आहे हळूहळू वातावरणामध्ये बदल होऊन जाईल अनेक भागांमध्ये संपूर्ण राज्याचे पावसाचे वातावरण आहे पसरत जाईल व संपूर्ण राज्यांमध्ये आपल्याला पावसाचा जोरदार अशा प्रकारचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल असं त्यांनी त्या ठिकाणी दिल्या तसेच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सुद्धा हवामान खात्याने सांगितलेले आहे की 17 ते 18 मे बसणार राज्यांमध्ये जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल पावसाचे वातावरण निर्मिती होईल व अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पाऊस नसेल असा अंदाज आहे तो हवामान खात्याने सुद्धा या ठिकाणी दि लेला आहे शेतकऱ्यांची फळबाग वगैरे असतील किंवा इतर कुठली असतील तर शेतकरी शेतकऱ्यांनी आरोग्यांच्या पिकाची काळजी घ्यायला पाहिजे धन्यवाद.

Related Articles

1 COMMENT

  1. घाबरून ठेऊ नका रे …का मस्करी करताय शेतकऱ्याची खर सांगता येत नसेल तर गप्प रहा पण खोटं काहीतरी बोलून जीव टांगणीला पौ नका हात झोडतो..🙏🙏🙏🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles