गोंदियात नक्षल वाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला नक्षल साहित्यासह ५०० च्या जुन्या नोटा जप्त; चार लक्ष चाळीस हजार रुपये जप्त
गोंदिया दि 24 प्रतिनिधी
गोंदिया जिल्याच्या केशोरी पोलिश ठाण्या अंतर्गत येणाऱ्या उमरपायली गावाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी जंगलात पेरून ठेवलेला नक्षल सहित उधळून काढण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे . तर मजेशीर बाब म्हणजे ८ नोहेंबरला भारतात नोट बंदी झाली असताना देखील नक्षल्यानी जमिनीत लपवून ठेवलेले ५०० रुप्याच्या जुन्या नोटा ,चार लक्ष चाळीस हजार रुपये देखील यात मिळाले आहेत त्यामुळे जंगलात अजून किती जुन्या नोटा गळून असतील याचा नेम नाही
८ नोहेंबरला भारतात नोट बंदी झाली तर ९ नोहेंबर पासून लोकांनी जुन्या ५०० आणि १००० रुप्याच्या नोटा बदलवाया बँकेत गर्दी केली . मात्र आजही नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेले ५०० रुप्याचे जुने नोट मिळाले आहेत . तर याच सोबतच एका प्लॅस्टिकच्या ड्रम मध्ये . युरिया खत अंदाजे दीड ते दोन किलो , ५० ग्रॅम निरमा ,कॉस्टीक सोडा , एक इलेक्ट्रिक स्विच बटन ,लाल रंगाची इलेक्ट्रिक वायर १० फूट ,जुन्या पाचशे रुपये दाराच्या चलनी नोटा रूपये एकूण ४,४०,०००रु.( चार लाख ४० हजार रुपये एकूण किमतीच्या ) गंधक १० ग्रॅम (कॉरपेट) ,एक कापूरवडी आणि एक जुनी भरमार बंदूक ( सिंगल बोर ) असे नक्षल साहित्य यात मिळून आले आहेत .
bio disel,बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
[…] हेही वाचा:गोंदियात नक्षलवाद्यांनी जम… […]