Onion Subsidy कांदा अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा राज्य शासनाच्या त्यातून पुन्हा एकदा हिरा मोड करण्यात आलेला आहे
कांदा अनुदानाची राज्य शासनाच्या State Govt माध्यमातून ते करण्यात आलेले येतात कारण 30 ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन जीआर निर्गमित करून आलेला आहे प्रती शेतकरी जास्तीत जास्त पहिल्या हप्त्यामध्ये दहा हजाराचे अनुदान Aanudan शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे एकंदरीत काय जीआर याच्या मध्ये काय बदल करण्यात आलेल्या कशामुळे करण्यात आलेल्या आहेत आणि अनुदान कशाप्रकारे आता व्यतिरिक्त केले जाणार आहे याच्या संदर्भातील माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. मित्रांनो तत्पूर्वी आपण पाहिले तर 18 ऑगस्ट 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी एक जीआर GR काढण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून शेतकरी साडेतीन शे रुपये प्रतिक्विंटल जास्तीत जास्त 200 कुंटल पर्यंत हे अनुदान देण्यासाठी 356 कोटी रुपयाचा निधी जमा करण्यात आलेला होता ज्याच्या माध्यमातून राज्यातील 24 जिल्ह्यातील तीन लाख 36 हजार शेतकऱ्यांना हे कांदा अनुदान Aanudan वितरित करण्यात येणार होतं याच्यामध्ये सुद्धा या जीआर नुसार तर आपण जर पाहिलं तर तेरा जिल्ह्यातील कमी मागणी असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान वितरित करण्यासाठी तर उर्वरित दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 53.90 अर्थार्थी ५४ टक्के वितरित करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि उर्वरित जे पैसे असतील ते दुसऱ्या हप्त्यात दिले जातील अशा प्रकारे सांगण्यात आलेलो होतो मात्र या जारला अधिक्रमित करून हा जीआर पूर्णपणे 30 ऑगस्ट 2023 रोजी नवीन जीआर GR निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपण या जीआर मध्ये पाहू शकता 18 ऑगस्ट 2023 चा शासन निर्णय आहे तो अधिक्रमित करण्यात आलेला आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना वितरित करावयाच्या एकूण अनुदानाची रक्कम 857 कोटी 67 लाख 58 हजार सहाशे आठ रुपये आवश्यक आहे याच्यापैकी कोटी 99 लाख रुपये निधी खर्च करण्यासाठी वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि याच निधीचा खालील प्रमाणे वित रण आता याच्यामध्ये पहिला वितरण असणाऱ्या कांदा 10 कोट रुपयापेक्षा कमी मागणी असणारे जिल्हे नागपूर रायगड सांगली सातारा आणि अमरावती बुलढाणा चंद्रपूर वर्धा लातूर यवतमाळ अकोला जालना आणि वाशिम या चौदा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना या अनुदानाचे वितरण होणार आहे ज्याच्यासाठी 22 कोटी 69 लाख 17 हजार 681 रुपये एवढी रक्कम वितरित केली जाईल याच्यामध्ये वहाड अथवा घट झाली तर ती निश्चित करून अनुदानाचे वितरण केले जाणार आहे अर्थात या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान वितरित केले जाईल याच प्रमाणे 10कोटीपेक्षा जास्त अनुदानाची Aanudan मागणी असणारी जिल्हे धुळे सोलापूर छत्रपती संभाजी नगर धाराशिव बीड जळगाव पुणे सोलापूर अहमदनगर आणि नाशिक या दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रुपये 834 कोटी 98 लाख 40 हजार ९२६ रुपये एवढी रक्कम आवश्यक आहे परंतु त्या प्रमाणामध्ये रक्कम सध्या उपलब्ध नाही आणि जी रक्कम सध्या उपलब्ध करण्यात आलेली आहे या रकमे पैकी अनुदान वितरणबाबत अनुदानाची रक्कम ही दहा हजार रुपयांपेक्षा कमी असेल किवा 10 हजार पेक्षा जास्त असेल असेल अशा लाभार्थ्यांना जे अनुदानाची रक्कम आणि दहा हजारापेक्षा जास्त असेल तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये एवढ्या अनुदानाची रक्कम आधार Addhar करण्यात येणार आहे मित्रांनो हे आता अनुदान वितरित झाल्यावर जो निधी शिल्लक राहील त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या ज्या निधीची गरज आहे तो सर्व निधी या ठिकाणी कशाप्रकारे वितरित करायचा याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना पुढील टप्प्यामध्ये दिल्या जातील आणि त्या मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर उर्वरित अनुदानाचे वितरण केले जाणार आहे अशा प्रकारची माहिती information सुद्धा या जारमध्ये आहे त्याच्यामुळे आता तूर्तास तरी पहिल्या टप्प्यामध्ये प्रति शेतकरी जास्तीत जास्त दहा हजारा रूपयापर्यंत हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या काही शेतकऱ्यांना 50 हजार तर काही शेतकऱ्यांना 60 हजार त्याच्या 50 टक्के पर्यंत तीस हजार वीस हजार खात्यात येतील याच्यापेक्षा होते परंतु आता फक्त दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि प्रतीक्षा नंतर आता करण्याची मोठी प्रतीक्षा सुद्धा लागू शकते आणि त्या प्रतीक्षा नंतर तो मिळणार आहे आणि अश्या प्रकारे बदल करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा रोज निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो हे कांदा Onion उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे ज्याची माहिती आपल्या नक्कीच उपयोगात पडेल .