कांद्याचे भाव बाजार मार्केट रेट onion market rate

- Advertisement -
- Advertisement -

onion market rate increase 2023

मित्रांनो राज्यातील कांद्याच्या onion market rate बाजारभाव मध्ये मोठी झालेली आहे. शेतकऱ्यांना farmer लाभ घेण्याकरिता आता शासनाकडून government प्रतिक्विंटल 350 रुपये इतके अनुदान आहे. त्याकरिता कोणत्या अटी व शर्ती शेतकर्‍यांनी पूर्ण केलेल्या असाव्यात याबाबत शासनाने जीआर प्रकाशित केलेला आहे .या ठिकाणी आता आपण सविस्तर माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जो जीआर पाहत आहात दिनांक 27 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणान व वस्तु उद्योग विभागाने प्रकाशित केलेला आहे सन 2022 23 या वर्षात राज्यातील कांदा onion उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल अनुदान देणे बाबत डाऊनलोड करायचा असेल तर आपले टेलिग्राम चैनल वरती मी उपलब्ध चॅनल आहे मित्रांनो आता या ठिकाणी शासनाकडून 350 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहे त्याकरिता आरटीओ शेपटी कोणत्या आहे याबाबत या ठिकाणी या जीआर GR मध्ये शासन निर्णयामध्ये माहिती पाहूयात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये Krushi market camitiy खाजगी बाजार समित्यांमध्ये थेट पणन अनुज्ञप्ती तारकाकडे अथवांना एक फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च २०२३ या कालावधीत लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना रुपये 350 रुपये प्रति क्विंटल म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो कांदा कधी विकलेला पाहिजे एक फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 मध्ये हंगामातील लाल कांदा विक ्री केल्या ठिकाणी आहे कांदा कुठे विकलेला असावा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी बाजार समितीमध्ये किंवा थेट पणन अनुज्ञप्ती धारकाकडे अथवा नाफेड कडे पुढे या ठिकाणी माहिती पाहूया जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे 25 शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोनशे क्विंटल पर्यंत कांद्यालाच अनुदान या ठिकाणी
मिळणार आहे दोनशे क्विंटल च्या वरती शेतकऱ्याने कांदा विकलेला असेल तर वरच्या क्विंटल ला या ठिकाणी अनुदान शासनाकडून दिल्या जाणार नाही ही योजना राबविण्यासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे कोण कोणत्या शेती आहे ते पाहूयात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल व जास्तीत जास्त 29 शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येईल जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा देण्यात एक फेब्रुवारी 2020 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खासगी बाजार समितीमध्ये ते पण अनुज्ञप्ती धारकाकडे अथवानाप्रेड करून लेट खरीप कांदा खरेदी करिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना लागू राहील खाजगी व्यापाराकडे तुम्ही कांदे विकलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अनुदानाची रक्कम ही मिळणे किंवा वैयक्तिक ठिकाणी सुद्धा तुम्हाला अनुदान मिळणार नाही या ठिकाणीच सांगितल्याप्रमाणे तुम्ही संबंधिताकडे कांदा onion विक्री केलेली असेल तरच तुम्हाला या ठिकाणी शासनाकडून अनुदान हे मिळणार आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात यावी म्हणजेच मित्रांनो मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुम्ही कांदा विकलेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला अनुदानाची रक्कम ही मिळणार नाही मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये तुम्ही जर कांदा विकला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अनुदानाची रक्कम ही मिळणार आहे पण राज्यातून आवाज झालेल्या व व्यापाऱ्याच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नसदर अनुदान स्टेट बँकh हस्तांतरण द्वारे शेतकऱ्यांच्या बचत बँक खात्यामध्ये Bank account जमा केले जाणार आहे सदर अनुदान आयसीआयसीआय ICICI bank बँके मार्फत केले जाणार आहे सदर अनुदान आयसीआयसीआय .
आयसीआयसीआय बँके मार्फत दिल्या जाणार आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अनुदान मिळण्यासाठी कांदा onion विक्री पट्टी विक्री पावती सातबाराचा उतारा आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादी सह साध्या कागदावर या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केलेली असते ते अर्ज करायचा आहे शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील सदरचे प्रस्ताव तालुका सहाय्यक निबंधक यांनी तपासून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावे आणि योग्य प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर करावी त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यातील पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पिढी वितरित करण्यात येईल या योजनेची योग्य पद्धतीने मलबजावणी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तालुका सहाय्यक उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे व सातबारा उतारा वरती पाहण्याची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त सहा मते नमूद केल्याप्रमाणे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी हा सावक पॉईंट दिलेला आहे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे केल्यानंतर सातबारा उतारा ज्याच्या नावे असेल त्याच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे सर्व प्रस्तावांची त्यांनी करून जिल्हा निहाय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची कारवाई पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुण.
यांना मान्यतेसाठी सादर करावी त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यातील पणन विभागामार्फत थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पिढी वितरित करण्यात येईल या योजनेची योग्य पद्धतीने मलबजावणी करण्यासाठी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तालुका सहाय्यक उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक हे या योजनेचे लाभार्थी अंतिम करण्यासाठी नियंत्रक म्हणून कामकाज पाहतील व त्यासाठी ते जबाबदार राहतील ज्या प्रकरणात सातबारा उतारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या व अन्य कुटुंबीयांच्या नावे आहे व सातबारा उतारा वरती पाहण्याची नोंद आहे अशा प्रकरणात वडील व मुलगा व अन्य कुटुंबीय यांनी सहमतीने उपरोक्त सहा मते नमूद केल्याप्रमाणे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी हा सावक पॉईंट दिलेला आहे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे केल्यानंतर सातबारा उतारा ज्याच्या नावे असेल त्याच्या बँक बचत खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे सर्व प्रस्तावांची त्यांनी करून जिल्हा निहाय पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्याची कारवाई पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी त्वरित करावी व बाजार समितीने आहे लाभार्थी व अनुद्य अनुदान यांची एकत्रित माहिती शासनाच्या तीस दिवसात सादर करावी तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी कांदा अनुदान मिळवण्याकरिता अटी व शर्ती शासनाकडून ठेवण्यात आलेल्या आहे.

अधिक माहितीसाठी हे पण वाचा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles