- Narendra Modi said petrol diesel with LPG cylinders with will be less now नरेंद्र मोदी म्हणाले पेट्रोल डिझेल सह LPG सिलिंडर आता होणार कमी
- घरगुती LPG एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यावर आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची जनतेला प्रतीक्षा आहे. सरकारी तेल कंपन्यांनी अखेर April एप्रिल २०२२ मध्ये देशभर इंधनाचे दर सुधारित केले होते, तर केंद्र सरकारने may मे २०२२ मध्ये petrol and diesel पेट्रोल आणि डिझेलच्या व्हॅटमध्ये कपात करत वाढलेल्या महागाईत सामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तर आता कार आणि बाइक चालकांना Diwali दिवाळीच्या आसपास महागड्या इंधनापासून दिलासा मिळू शकतो. Petrol diesel पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातयावेळी Diwali दिवाळीत सरकार Petrol and diesel prices likely to be reduced by Rs 3 to Rs 5 पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ३ ते ५ रुपयांनी कपात करण्याची शक्यता आहे. of Financial Institutional Securities जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजच्या अहवालात असे म्हटले आहे की देशातील home घरगुती LPG एलपीजीच्या किमती कमी केल्यानंतर भारत सरकार दिवाळीच्या आसपास या सणासुदीच्या हंगामात देशातील इंधनाच्या किमती देखील कमी करू शकते.दरम्यान, वृत्तानुसार यावेळी petrol diesel पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा दिल्यास उत्पादन शुल्क किंवा व्हॅट कमी होण्याची शक्यता आहे. तथापि रशिया आणि सौदी अरेबियाने वर्षाच्या अखेरीस तेल उत्पादनात कपात केल्यामुळे सरकारसाठी हा निर्णय कठीण होऊ शकतो कारणामुळे कच्च्या तेलाने १० महिन्यांतील उच्चांक गाठला आहे.Saudi Arabia is currently cutting one million barrels per day and Russia is cutting 300,000 barrels per day सौदी अरब सध्या दररोज एक दशलक्ष बॅरल आणि रशिया ३००,००० बॅरल प्रतिदिन कपात करत असून हा निर्णय December 2023 डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आला. Oil तेल उत्पादक देशांच्या या निर्णयामुळे आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.दुसरीकडे, देशातील अनेक राज्यांमधील महत्त्वाच्या निवडणुका आणि आगामी 2024 २०२४ भारतीय सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी उचलले जाऊ शकते. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ देशात मोठ्या प्रमाणावर petrol and diesel पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत, मात्र किमतीत कपात केल्यास आगामी निवडणुकांमध्येही सरकारला चांगला फायदा होऊ शकतो. LPG गॅस सिलिंडर झाले स्वस्तगेल्या आठवड्यात सरकारने गृहिणींना दिलासा देत घरगुती LPG एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २०० रुपयांनी लक्षणीय कपात करण्याची घोषणा केली, जे 30 September 2023 ३० सप्टेंबर २०२३ पासून देशभर लागू करण्यात आले. घरगुती gas cylinder गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात केल्याचा परिणाम देशभरातील भारतीयांच्या जीवनावर झाला आणि भारतातील तब्बल ३३० दशलक्ष ग्राहकांना महागाईपासून मोठा दिलासा मिळाला.च्या उत्पाद शुल्कात कपात केली सातत्याने होणाऱ्या इंधन दरबारीमुळे त्रासलेल्या सर्वसामान्य जनतेला पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला केंद्राचा हा निर्णय देशभरातील पोटनिवडणूक निकालांच्या दुसऱ्या दिवशी घेण्यात आला होता त्यामुळे यामागे राजकीय आराखडे असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात केंद्र सरकारने पोट निवडणूक निकाल आणि राज्यांच्या निवडणुका यामुळे हा निर्णय घेतलाय का हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला केंद्र सरकारने इंधनाच्या उत्पाद शुल्कात कपात केल्यानंतर देशभरातील भाजपशासित राज्यांनी petrol and diesel पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखीन कपात केलीये यामध्ये karnatak Assam Tripura Manipur Uttar Pradesh कर्नाटक बुवा आसाम त्रिपुरा मनिपुर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांचा समावेश आहे इंधन दरवाढ कमी करणे ही राजकीय खेळी आहे का हे आम्ही जाणकारांना विचारलं राजकीय विश्लेषक म्हणतात पेट्रोल आणि डिझेल उत्पन्नाच्या साधनाप्रमाणेच एक राजकीय खेळी म्हणून वापरले जातात इंधनाचे वाढलेले दर कमी करण्यामागे राजकीय खेळीची पाच प्रमुख कारण राजकीय विश्लेषक सांगतात पहिलं कारण मोदी सर्वसामान्यांच्या विचार करतात असं दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे दुसरं कारण केंद्र सरकार शुल्क कपात करतं पण राज्य सरकार करत नाही असं दर्शवून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे तिसरा उत्तर प्रदेश निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे लोकांचा दीर्घकाळ सं तापला परवडणारा नाही चौथं पोटनिवडणूक निकालाचा धडा आणि पाचवं कोरोनात लोकांचं कंबरडे मोडलेला असताना वाढलेली महागाई राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणतात आत्तापर्यंत लोकांच्या संतापाकडे modi मोदी सरकारने लक्ष दिलं नव्हतं मात्र सद्यस्थितीत सामान्यांचा रोष कमी करणे अत्यंत महत्त्वाचा आहे.
- हे केंद्र सरकारला चांगलेच कळलंय पोटनिवडणूक निकालानंतर निर्णयाचं हे टायमिंग काय संकेत देत देशभरातील तीन लोकसभा आणि 29 vidhansabha विधानसभा पोट निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झालेत बंगालमध्ये तृणमूल Congress काँग्रेसने बाजी मारली तर हिमाचलमध्ये bhajap भाजपलांची पण देत Congress काँग्रेसने संपादन केलं Assam आसाम मध्ये भाजप ने निर्विवाद जिंकल्या पण कर्नाटकात मात्र मुख्यमंत्री बसवराज Mumbai मुंबई यांच्या जिल्ह्यात भाजपला पराभव पत्करावा लागला राजकीय विश्लेषक संस्था आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी हे निकाल संमिशन राहिले संजय म्हणतात राहिले आहेत त्यामुळे या निकालांपासून केंद्राने नक्कीच काही धडा घेतलाय तर राजकीय विश्लेषक संजीव म्हणतात भाजपला पोट निवडणूक शिवसेनेने बाजी मारली इंधन दरबार कमी करण्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही विचारलं ते म्हणतात संपूर्ण देशात पोटनिवडणुका हल्ल्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतलाय तर राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे सांगतात की पोट निवडणुकीत भाजपला आपले किल्ले आणि आपले गड गमवावे लागले त्यामुळे लोकांचा उद्रेक होण्याआधी केंद्रांनीही नाराजी झोपवण्याचा प्रयत्न केलाय राज्यांच्या निवडणुका हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे का 2022 मध्ये Uttar Pradesh उत्तर प्रदेश Goa Punjab गोवा पंजाब मन पूर या निवडणुका केंद्रातील modi मोदी सरकार साठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात केंद्रातील सत्तेत प्रयत्न करते गोवा आणि Uttrakhand उत्तराखंड राज्य ही 2024 ची गणित पाहता भाजपसाठी महत्त्वाची आहे राजकीय विश्लेषण करतात उत्तर प्रदेश निवडणुका जवळ आल्याने लोकांचा दीर्घकाळ रोष हा सरकारला अजिबात परवडणारा नाहीये याचा फटका बसू शकतो आणि त्यामुळे सरकारने विचारपूर्वक राजकीय आराखडे विचार करून हा निर्णय घेतलाय त्याचसोबत कोरोना संसर्ग नंतर महागाई आणि बेरोजगारी हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत सरकार पुढे त्यामुळे निवडणुकी यादी bhajpa भाजपला कोणतीही अशी घटना नकोय जेणेकरून लोकांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकेल तर Diwali दिवाळी आधी दर कमी केल्याचं कारण काय असू शकतं हे विचारल्यानंतर राजकीय विश्लेषण म्हणतात सणांच्या दिवसात लोक आपलं दुःख विसरून सणासुदीच्या दिवसात लोकांना दिलेला दिलासा हा दीर्घकाळ लक्षात राहतो हे देखील दिवाळीच्या ऐन तोंडावर इंधन दरवाढ कमी करण्याचे प्रमुख कारण आहे केंद्र विरुद्ध राज्य हा modi मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रविरुद्ध राज्य असा संघर्ष उफाळून आला
नरेंद्र मोदी म्हणाले पेट्रोल डिझेल सह LPG सिलिंडर आता होणार कमीNarendra Modi said petrol diesel with LPG cylinders with will be less now
- Advertisement -